Headlines

चौके ग्रामपंचायतीमध्ये माता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी…

⚡मालवण ता.१२-: राजमाता जिजाऊ माँ साहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त चौके ग्रामपंचायत कार्यालयात प्रतिमांना सरपंच श्री गोपाळ चौकेकर व उपसरपंच श्री. पी. के. चौकेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ग्रामसेवक श्री. नलावडे भाऊ, सदस्य दुलाजी चौकेकर, सौ. जयश्री कदम, सौ. अनिशा चौकेकर,सौ. विशाखा चौकेकर, कर्मचारी दीपक चौकेकर, गोपी मांजरेकर, मेघा…

Read More

नेमळे हायस्कूलच्या मुलांना मिळाली राष्ट्रीय शिष्यवृत्ती

⚡सावंतवाडी ता.१२-: महाराष्ट्र राज्य परिक्षा पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवीच्या व आठवीच्या स्कॉलरशीप परिक्षेत नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती प्राप्त केली.आठावीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत आर्यन अरविंद गोवेकर याने २१६ गुण प्राप्त करुन ग्रामीण सर्वसाधारण गुणवत्ता यादित तालुक्यात दुसरा क्रमांक प्राप्त केला. तर प्रणया परशुराम राऊळ हिने २१२ गुण प्राप्त…

Read More

जखमी अवस्थेत पडलेला युवकाला शब्बीर मणियार यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात केले दाखल..

⚡सावंतवाडी ता.१२-: येथील सावंतवाडी आंबोली रोडवर कचरा डेपो नजिक जखमी अवस्थेत पडलेल्या आकेरी येथील रोशन सदाशिव नाईक या युवकाला सामाजिक कार्यकर्ते व शिवसैनिक शब्बीर मणियार यांनी 108 रुग्णवाहीकेतून येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारा करीता दाखल केले. रोशन हा सावंतवाडीत इलेक्ट्रिशनचे काम करतो तो सांगेली येथे जात असतांना सावंतवाडी नगरपालिकेच्या कचरा डेपो नजीक तो दुचाकीसह पडला यात…

Read More

परप्रांतीय कामगारांना मिळाला कोकण कला शिक्षण संस्थेचा उबदारपणा

संस्थेच्या वतीने उबदार कपडे, चादरी, चटया तसेच ब्लॅंकेटचे वाटप बांदा/प्रतिनिधीसध्या कडाक्याची थंडी सुरु असून पुणे शहराचा पारा देखील ८ अंशच्या खाली घसरला आहे. अशा थंडीत पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतर करून शहरात कामासाठी आलेले परप्रांतीय कामगार राहण्यासाठी घर नसल्याने रात्री रस्त्याच्या कडेलाच राहतात. या लोकांना थंडीत मायेची उब मिळावी यासाठी कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या…

Read More

विनया सातार्डेकर यांना राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार

⚡देवगड ता.१२-: मुंबई पारस काव्य, कला, जनजागृती संस्था सानपाडा, नवी मुंबई तर्फे राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार नुकताच आदर्श शाळा जोशी विद्यामंदिर जामसंडे नं. १, च्‍या उच्चश्रेणी मुख्याध्यापिका, मसुरे गावाच्या रहिवाशी, आदर्श प्राध्यापिका सौ विनया विजय सातार्डेकर यांना नवी मुंबई सानपाडा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता भवन येथे देण्यात आला. यावेळी विनया सातार्डेकर यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास…

Read More

आळवाडी उद्यानाची तात्काळ साफसफाई करावी

ग्राम पंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांची मागणी ⚡बांदा ता.१२-: शहरात आळवाडी येथे ग्रामपंचायतने लहान मुलांना खेळण्यासाठी तसेच मनोरंजनासाठी उभारलेल्या उद्यानाची देखभाल दुरुस्ती अभावी दुरावस्था झाल्याने या उद्यानाची तात्काळ साफसफाई करून हे उद्यान मुलांसाठी खुले करावे अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर व युवा कार्यकर्ते अर्णव स्वार यांनी केली आहे. यासंदर्भात ग्रामविस्तार अधिकारी…

Read More

संपादकाचार्य बाबुराव पराडकर यांचे जिल्ह्यात स्मारक होण्यासाठी प्रयत्न करावा

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचे पत्रकारांना आवाहन;सावंतवाडी पत्रकार संघाच्यावतीने बाबुराव पराडकर यांना अभिवादन सावंतवाडी : सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्यावतीने संपादकाचार्य बाबूराव पराडकर यांच्या स्मृतिदिनी सावंतवाडीत अभिवादन करण्यात आल. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पराडकर यांच्या स्मृतीस उजाळा देत अभिवादन केले. याप्रसंगी मराठी पत्रकारितेचे जनक आद्यपत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारका प्रमाणेच सिंधुदुर्गचे सुपुत्र तथा हिंदी पत्रकारितेचे पितामह…

Read More

नगर वाचनालयाच्या विविध स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूलचे यश

⚡वेंगुर्ले ता.१२-: जिल्ह्यात आपला वेगळा ठसा निर्माण करणाऱ्या न्यू इग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचा अश्वमेध कायम राखताना वेंगुर्ले नगरवाचनालयात संपन्न झालेल्या विविध स्पर्धेत यश मिळवत आपल्या विद्यालयाची विजयी घोडदौड कायम राखली ज्ञानेश्वरी ओवी पठन स्पर्धेत या विद्यालयाची इयत्ता नववीची विद्यार्थ्यांनी श्रुती शेवडे हिने चतुर्थ क्रमांक पटकावला तीला तिचे वडिल श्रीधर शेवडे यांनी विशेष मार्गदर्शन केले….

Read More

कला, क्रीडा, शैक्षणिक आणि सांस्कृतिकतेला व्यासपीठ देण्याचे काम वेताळ प्रतिष्ठान नऊ वर्षे करीत आहे

जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी काढले गौरव उद्गार ⚡वेंगुर्ले ता.१२-: सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कला क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि गेल्या काही वर्षांमध्ये कोकणची लोकपरंपरा असणाऱ्या दशावतार या सर्वांना व्यासपीठ देण्याचे काम वेताळ प्रतिष्ठान सलग नऊ वर्ष करत आहे,अबाल वृद्धांना सामावून घेताना प्रतिष्ठानने सामाजिक भान जपलेले आहे.स्वच्छता, रक्तदान, शालेय उपक्रम, गडकिल्ल्यांचे संवर्धन, रुग्णांना मोफत रूग्णपयोगी साहित्य सेवा…

Read More

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची उद्या मासिक सभा

⚡वेंगुर्ला ता.१२-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची उद्या १२ जानेवारी २०२३ रोजी तालुका कार्यालयात मासिक सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत पक्षाच्या संघटनात्मक विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या निवडणुकीच्या चर्चा करण्यात येणार आहे. तर पक्षाच्या नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांच्या सत्काराचे नियोजनही यावेळी करण्यात येणार…

Read More
You cannot copy content of this page