कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथे राष्ट्रीय युवा दिन व राजमाता जिजाऊ जयंती दिन साजरा
⚡कणकवली ता.१३-: सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथे स्वामी विवेकानंदांची जयंती म्हणजेच राष्ट्रीय युवा दिन व राजमाता जिजाऊ जयंती दिन साजरा करण्यात आले. यावर्षी राष्ट्रीय युवा दिनाची थीम विकसित युवा- विकसित भारत अशी आहे. राष्ट्रीय विज्ञान राष्ट्रीय युवा दिन हा वेगवेगळ्या शाळा कॉलेजेसमध्ये उत्साहाने साजरा करण्यात येतो की ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या कलागुणांना…
