आगामी निवडणुकांत विरोधकांशी दोन हात करण्यासाठी सज्ज व्हा
काँग्रेस सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख : मालवण तालुका काँग्रेस कमिटीची बैठक मालवण दि प्रतिनिधीआगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कधीही जाहीर होण्याची शक्यता असल्याने विरोधकांशी दोन हात करण्यासाठी सज्ज व्हावे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा आपल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे अशी ग्वाही राष्ट्रीय काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी येथे बोलताना दिली मालवण तालुका काँग्रेस…
