ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय हा एकतर्फी होणार
राजन तेली;कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात भाजपची विजयासाठी रणनीती ⚡कणकवली ता.१८-: शिक्षकांचा आमदार शिक्षकच पाहिजे या भूमिकेला अनुसरून कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे रिंगणात आहेत. ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय हा एकतर्फी होणार आहे.म्हात्रे यांच्या विजयासाठी भाजपा- बाळासाहेबांची शिवसेना आणि शिक्षक संघटनांच्या बैठकीत मुंबई व पाली येथे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या विजयासाठी रणनीती आखली…
