सा. बां. विभागाच्या विरोधात १ रोजी तोंडवळी ग्रामस्थांचे उपोषण
⚡मालवण ता.२७-: तोंडवळी येथील सुरूबन येथे वन खात्याच्या क्षेत्रातून जाणाऱ्या सुमारे दीड किलोमीटर लांब रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण काम वन व पर्यावरण खात्याच्या परवानगी अभावी रखडले आहे, परवानगी घेण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग कोणतीही कार्यवाही करत नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात १ मार्च रोजी तोंडवळी सुरूबन येथे बेमुदत उपोषणस बसण्याचा इशारा तोंडवळी सरपंच , उपसरपंच सदस्य व…
