Headlines

केंद्र शाळेतील मुलांनी पाहिला शेर शिवराय चित्रपट

श्री स्वराज्य प्रतिष्ठान संस्थेने केली सुविधा उपलब्ध बांदा/प्रतिनिधीछत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा “शेर शिवराय” हा चित्रपट आज श्री स्वराज्य प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेतील मुलांना मोफत दाखविण्यात आला. यावेळी मुलांना चित्रपटाच्या मध्यंतरात इतिहासावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांची मुलांनी देखील समर्पक उत्तरे दिली.श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी बांद्यात मुलांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. शिवविचारांवर…

Read More

शासकीय सवलतींचा लाभ घेत महिलांनी सक्षम बनावे

प्रज्ञा परब यांचे वेंगुर्ले नगरपरिषद महिलादिन कार्यक्रमात प्रतिपादन वेंगुर्ले (प्रतिनिधी)-वेंगुर्ला नगरपरीषद ज्या शासनाच्या योजनांच्या अनुषंगाने महिलांसाठी राबवित असलेल्या योजना महिला बचत गटाच्या माध्यमातून विविध व्यवसाय करावेत. महिलांसाठी शासनाकडून मिळणाऱ्या सवलतींचा लाभ महिलांनी घेऊन सक्षम बनावे. असे प्रतिपादन महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्थेच्या व्यवस्थापकिय संचालिका सौ. प्रज्ञा परब यांनी नगरपरीषदेमार्फत आयोजित महिला स्वयंसहाय्यता बचत गटांचा…

Read More

ढालकाठी मित्रमंडळातर्फे रंगोत्सवाचे आयोजन

बँजो, डिजे तसेच रेन शॉवरमध्ये रंग उधळण्याचा आनंद ⚡कणकवली ता.१०-: ढालकाठी मित्रमंडळातर्फे मंगळवार 21 मार्चला ढालकाठी देवस्थान परिसरात दुपारी १ ते सायंकाळी ५ यावेळेत रंगउधळण्यासाठी रंगोत्सवाचे आयोजन केले आहे.या उत्सवात डिजे, बँजो,रंग उधळण्यासाठी विविध रंग तसेच रेन शॉवरची व्यवस्था केली जाणार आहे.या रंगोत्सवात शहरातील तरुण तरुणींनी तसेच नागरिकांनी सहभागी होऊन या उत्सावाचा आनंद लुटावा, असे…

Read More

जिल्हास्तरीय समुहनृत्य स्पर्धे न्यू इंग्लिश स्कूल तृतीय

⚡वेंगुर्ला ता.१०-: नेहरु युवा केंद्र सिधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान यांच्यातर्फे जनता विद्यालय तळवडे येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय समुह नृत्य स्पर्धेत उभादांडा न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकाविला.

Read More

आ. वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे मालवण तालुक्यातील रस्त्यांसाठी १५ कोटी ९९ लाखाचा निधी मंजूर

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मालवण तालुक्यातील ५ रस्त्यांच्या कामांना मंजुरी ⚡मालवण ता.१०-: कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि सध्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत मालवण तालुक्यातील ५ रस्त्यांच्या कामांना मंजुरी देऊन प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी एकूण १५ कोटी ९९ लाख रु निधी…

Read More

धेय्य घेवून समाजासाठी केलेले कार्य प्रेरणादायी ठरते…

बांदा सरपंच प्रियांका नाईक; समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान… ⚡बांदा ता.१०-: स्वतःच्या पायावर उभे राहताना वेगळं काहीतरी करून दाखविताना समाजातील विविध घटकांसाठी काहीतरी करण्याची इच्छा ही जेव्हा ध्येय बनते, सातत्याने त्यादिशेनेच प्रत्येक पाऊल टाकले जाते, तेव्हा असे कार्य समाजाला प्रेरणादायी आणि मार्गदर्शन करणारे ठरते असे प्रतिपादन सरपंच प्रियांका नाईक यांनी येथे केले. समाजात विविध…

Read More

आंबोलीतील वन्यप्राण्यांच्या उच्छादाला मंत्री दीपक केसरकर जबाबदार…

बबन गावडे यांचा आरोप; विकासाच्या घोषणांचे फक्त भूलथापच.. आंबोली,ता.१०: आंबोली परिसरात वन्य प्राण्यांनी उच्छाद मांडला आहे वनविभाग हतबल आहे या सर्वाला जबाबदार कुचकामी आमदार आणि मंत्री दीपक केसरकर आहे त्यांनी आमदार म्हणून इथल्या भागातील समस्यांकडे कधी लक्ष दिले नाही.त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विभागीय अध्यक्ष बबन गावडे…

Read More

आंबोलीत राजे प्रतिष्ठान तर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

⚡आंबोली, ता.१०-: राजे प्रतिष्टान कामतवाडी आंबोली यांच्या वतीने शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मशाल आणणे,त्यानंतर शिव जन्मोत्सव,लहान मुलांचे शिवाजी महाराजांवरील कार्यक्रम,फोटो प्रदर्शन,बक्षीस वितरण,मिरवणूक असे कार्यक्रम करण्यात आले. येथील कामतवाडी येथे राजे प्रतिष्ठान तर्फे तिथीप्रमाणे शिवजयंती साजरा करण्यात आला. यावेळी कामतवाडी प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते अध्यक्ष उल्हास गावडे, बबन गावडे, योगेश गावडे, गुणाजी गावडे, भिसाजी…

Read More

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत नील बांदेकर राज्यात प्रथम

कोल्हापूर येथील शिवाजी एज्युअर्डने केले होते आयोजन ⚡बांदा ता.१०-: कोल्हापूर येथील शिवाजी भोसले एज्युअर्ड आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये केंद्र शाळा बांदा नंबर एक मधील इयत्ता चौथीत शिकणाऱ्या नील नितीन बांदेकर याने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत संपूर्ण राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला. त्याचबरोबर मुंबई येथील अष्टपैलू संस्कृती, कला अकादमी मुंबई या संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या वेशभूषा स्पर्धेत तो राज्यात…

Read More

जिल्हास्तरीय आदर्श महिला समाजरत्न पुरस्काराने अश्विनी जाधव सन्मानित

⚡कणकवली ता.१०-: सह्याद्री लाईव्ह महाराष्ट्र व सह्याद्री सोशल फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर जिल्ह्यात गडहीग्लज तालुक्यामध्ये गडहिंग्लज नगर परिषद गडहिंग्लज येथे सह्याद्री भूषण राज्यस्तरीय सोहळा संपन्न झाला. यावेळी जिल्हास्तरीय आदर्श महिला समाजरत्न पुरस्काराने कणकवली येथील अश्विनी जाधव यांना गोकुळ संचालिका अंजनाताई रेडेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी संस्थापक सह्याद्री सोशल फाउंडेशन महाराष्ट्र नितीन…

Read More
You cannot copy content of this page