शिंदे गटातील अनारोजिन लोबो हे नेमके मनाने कुठे…?
योगेश नाईक;अड्ड्यावर बसणाऱ्यांना शिवसेना पदे देत नाहीत;बबनर राणेंवर टीका ⚡सावंतवाडी ता.१४-: अनारोजिन लोबो या शरीराने जरी शिंदे गटात असल्या तरी मनाने कुठे आहेत? हे शोधावं लागेल कारण बरेच वेळ त्या आमच्याशी खाजगीरित्या बोलताना सांगतात माझं नाइलाज आहे, मी तुमच्या सोबतच आहे. असं ते सारखं बोलून दाखवतात,त्यामुळे त्यांच्या नेत्यावर त्याचे प्रेम काय आहे हे दिसून येते…
