दोन सराईत गुन्हेगार आणि एका मटका बुकीची २ वर्षांसाठी हद्दपारी…
कुडाळ पोलीस ठाण्याची विशेष कामगिरी:जिल्ह्यात मटका बुकीच्या हद्दपारीची पहिलीच वेळ.. कुडाळ : कुडाळ पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्रातील दोन सराईत गुन्हेगार व एक मटका बुकींना दोन वर्षाकरीता सिंधुदुर्ग, रत्नागिरी व कोल्हापूर जिल्हयातुन हद्दपार करण्यात आले आहे. अशी माहिती कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. दरम्यान मटका बुकीला हद्दपार करण्याची कारवाई ही सिंधुदुर्ग जिल्हयातील…
