आषाढी वारीसाठी जादा बसेस सोडाव्यात…
अर्चना घारे परब ; सावंतवाडी आगार व्यवस्थापकला निवेदन ⚡सावंतवाडी ता.१२-: आषाढीच्या वारीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो वारकरी बंधु-भगिनी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, धार्मिक परंपरेचा व सामाजिक एकतेचा हा सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी संपूर्ण सरकारी यंत्रणा अहोरात्र कार्यरत असते. यंदाही आषाढी वारीच्या पुर्वतयारीसाठी विविध सरकारी विभाग कामाला लागले आहेत. कोकणातून आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची…
