आकारीपड जमिनी मूळ मालकांना द्या
ब्रिगेडियर सुधीर सावंत करणार मुख्यमंत्र्यांकडे मागणी सिंधुदुर्गनगरी ता १९आकारीपड जमिनी मूळ मालकांना परत मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणार आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी १६ जुलै रोजी वाडोस येथे शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी यांनी आज दिली. सिंधुदुर्ग मध्ये सरकारच्या नावे असलेल्या आकारीपड जमिनी मूळ मालकांना परत मिळण्यासाठी…
