Headlines

बांद्यात शासनाची आपत्कालीन यंत्रणा २४ तास कार्यरत ठेवा…

मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन तहसीलदारांना निवेदन बांदा/प्रतिनिधीबांदा शहरात दरवर्षी पावसाळ्यात तेरेखोल नदीला पुर येवून बाजारपेठ पाण्याखाली जाऊन व्यापा-याचे व नागरीकांचे नुकसान होते. अशा परीस्थितीतीवर मात करण्यासाठी शासनाची आपत्कालीन यंत्रणा २४ तास कार्यरत ठेवावी असे निवेदन आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेलफेअर असोसिएशन या संघटनेच्या माध्यमातून सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांना देण्यात आले.बांदा शहरात बांदा ग्रामपंचायतच्या वतीने आपत्कालीन समीती प्रशासनाने…

Read More

सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचा गोवा स्टेट ब्लड ट्रान्सफ्युजन कॉन्सिलकडून सन्मान…

⚡बांदा ता.२१-: सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग ही संस्था रक्तदान चळवळीत एक अग्रेसर संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून अनेक रुग्णांना रक्त उपलब्ध होण्यासाठी मदत केली जाते. तसेच आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक रुग्ण गोवा राज्यातील गोमेकॉ रुग्णालयात उपचारासाठी जात असतात, यावेळी पुष्कळदा रक्ताची आवश्यकता भासते, त्यामुळे गोमेकॉतील वाढती रक्ताची गरज ओळखून सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या संस्थेच्या व…

Read More

जिल्ह्याचा प्रश्न सोडवू न शकणारे राज्यातील शिक्षणाचे प्रश्न कसे सोडविणार..

परशुराम उपरकर; मंत्री पदावरून केसरकर हटत नाहीत तोपर्यंत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चा प्रश्न सुटणार नाही… ⚡सावंतवाडी ता.२१-: दीपक केसरकर शिक्षणमंत्री होऊन जिल्ह्याला संभाळू शकत नाहीत. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याला दिलेले विकासाचा शब्द ते पूरे करू शकत नाहीत. ते महाराष्ट्र ह शिक्षण विभागाचा विकास शिक्षणमंत्री म्हणून काय सोडवणार ? असा प्रश्न मनसेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज…

Read More

कष्टकरी महिलांच्या प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष कटिबद्ध…

अर्चना घारे परब ; वेंगुर्ला येथे छत्र्या वाटप कार्यक्रम वेंगुर्ले ता.२१-: राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून कष्टकरी महिलांच्या प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष जागरूकता दाखवून त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही कटिबध्द आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईवर नियंत्रण येण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे शरद पवार हेच मार्ग काढू शकतात. त्यासाठी राष्ट्रवादी पक्ष मजबुत करा. असे प्रतिपादन कोकण विभागीय महिला अध्यक्षा तथा…

Read More

देवबाग येथील विठ्ठल मंदिरात २६ पासून हरिनाम सप्ताह

⚡मालवण ता.२१-: देवबाग येथील विठ्ठल मंदिर येथे दि. २६ जून ३ जुलै या कालावधीत हरिनाम सप्ताह साजरा केला जाणार आहे. या दरम्यान दि. २९ रोजी देवशयनी आषाढी एकादशी उत्सव साजरा होणार आहे. आषाढी एकादशीला सकाळी मंदिरात अभिषेक, नित्य पूजा झाल्यानंतर सकाळी ७.पासून देवदर्शनाला सुरुवात होईल. फक्त आषाढी एकादशी दिवशीच मंदिराच्या गर्भगृहात जाऊन विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेता…

Read More

कामे आपल्या सरकारनेच केल्याचे सांगणारे भाजपचे पदाधिकारी तौक्ते वादळावेळी कुठे होते… ?

हरी खोबरेकर;देवबाग ग्रामस्थांनी आंदोलन केल्यावर आता भाजपला देवबागचा पुळका येत आहे. मालवण ता.२१-: तौक्ते चक्रीवादळात किनारपट्टीवर वीज वितरणची मोठी हानी झाल्याने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने भूमिगत वीज वहिनी साठी पहिले पाऊल टाकत आराखडा बनवून निधी मंजूर केला होता. त्याची निविदा प्रक्रिया सुरु आहे. आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून त्यावेळी राज्य…

Read More

निरोगी आयुष्य जगण्यासाठी योगा करा…

जिल्हा सत्र न्यायाधीश संजय भारुका; जिल्हा क्रीडा संकुलात योग दिन ⚡ओरोस ता.२१-: मन, बुध्दी आणि शरीराला योग स्थिर करणारे आहे. त्यामुळे आनंदी, निरोगी आयुष्य जगू शकतो. त्यासाठी नेहमी योग करा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्याया‍धीश संजय भारुका यांनी केले. येथील जिल्हा क्रीडा संकुलात दिनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश…

Read More

आंबोली दरीतील मृतदेह बाहेर काढण्यात यश

आता ओळख पटविण्याचे आवाहन ⚡आंबोली ता.२१-: आंबोली घाटात खोल दरीमध्ये असलेला मृत्यूदेह अखेर बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र, आता त्याची ओळख पटविण्याचे आवाहन, पोलिसांसमोर राहणार आहे. याचबरोबर ही व्यक्ती कुठून आला ? तेथे का गेला ? याचेही पोलिसांना आवाहन राहणार आहे. मात्र, या अज्ञात व्यक्तीची आत्महत्या की घातपात ? हे मात्र शवविच्छेदनानंतर स्पष्ट…

Read More

उद्यानविद्या महाविद्यालय-मुळदे येथे जागतिक योग दिन साजरा

⚡कुडाळ ता.२१-: उद्यानविद्या महाविद्यालय-मुळदे येथे आज जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, भाजपा जेष्ठ नेते राजू राऊळ, युवा मोर्चा अध्यक्ष कुडाळ रुपेश कानडे, ओरोस मंडल अध्यक्ष पप्या तवटे, ओरोस मंडल सरचिटणीस देवेंद्र सामंत, योग प्रशिक्षक डॉ. नवांगुळ, योगशिक्षिका सामंत, शरावती शेट्टी, उद्यानविद्या महाविद्यालय प्राचार्य…

Read More

भोसले पॉलिटेक्निकच्या 5 विद्यार्थ्यांची केपीआयटीमध्ये निवड…

⚡सावंतवाडी ता.२१-: येथील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकच्या 5 विद्यार्थ्यांची केपीआयटी, पुणे या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये कॅम्पस इंटरव्हयूद्वारे निवड करण्यात आली आहे. कंपनीमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण 700 विद्यार्थ्यांचे इंटरव्हयू घेण्यात आले. त्यापैकी 77 विद्यार्थी हे अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. अंतिम फेरीत 29 विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यामध्ये यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकच्या 5 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कॉलेजच्या कॉम्प्युटर विभागाच्या 3…

Read More
You cannot copy content of this page