मळगाव हायस्कूल समोरील रस्त्यावर गतिरोधक घाला
मनसेची मागणी; सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले निवेदन ⚡सावंतवाडी ता.२३-: येथील मळगाव बाजारपेठ मळगाव इंग्लिश स्कूल समोरील रस्त्यावर गतिरोधक घालण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनद्वारे केली आहे. दरम्यान हे गतिरोधक न घातल्यास गावातील लोकांना घेऊन जन अक्रोश आंदोलन पुकारले जाईल असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे. याबाबत त्यांनी सार्वजनिक…
