Headlines

एकल विधवा महिलांसाठी प्रबोधनात्मक प्रशिक्षण वेबिनॉरचे आयोजन करा

उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती ⚡सिंधुदुर्गनगरी ता.३०-: कोविड- 19 च्या प्रार्दुभावामुळे एकल विधवा झालेल्या महिलांना प्रलंबित योजनांचे लाभ देण्यासाठी त्यांना योजनांचे फायदे समजवून सांगणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित यंत्रणांनी तालुका निहाय प्रबोधनात्मक प्रशिक्षण वेबिनॉरचे आयोजन करावे, असे निर्देश उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा महिला बाल विकास विभागाची जिल्हास्तरीय कृतीदलाची आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी…

Read More

खास.सुप्रिया सुळे यांच्या वाढदिनी राष्ट्रवादीकडून विद्यार्थाना गणवेश वाटप…

ॲड.सायली दुभाषीचा पुढाकार ; कळसुलकर हायस्कूलमध्ये उपक्रम ⚡सावंतवाडी ता.३०-: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संसद रत्न खासदार सन्माननीय सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून महिला शहर अध्यक्ष एडवोकेट सायली दुभाषी यांनी कळसुलकर हायस्कूलच्या कळसुलकर हायस्कूलच्या गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले.यावेळी व्यासपीठावरील उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सर्व गरजू विद्यार्थ्यांना गणवेश प्रदान करण्यात आले. याप्रसंगी…

Read More

मनोहर भिडेंवर गुन्हा दाखल करून अटक करा…

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची मागणी ⚡ओरोस ता.३०-: मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी राष्ट्रगीत,राष्ट्रध्वज आणि स्वातंत्र्यदिना बद्दल राष्ट्रद्रोही वक्तव्य करून देशाविरुद्ध चिथावणी देण्याचा प्रयत्न केला आहे हे एक प्रकारे देशाविरुद्ध पुकारलेले युद्धच आहे. म्हणून मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम 121,121 अ अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हा पोलीस…

Read More

मालवणमधील बीएसएनएल टॉवरचे लोकेशन बदल्यास रस्त्यावर उतरु…

माजी खासदार निलेश राणे; सावंतवाडी बीएसएनएल अधिकाऱ्यांना खडसावले ⚡सावंतवाडी ता.३०-: मालवण ङतालुक्यातील काही ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये ठराव पारित करून जे लोकेशन बीएसएनएलला टॉवरला दिले ते लोकेशन खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांनी अधिकाऱ्यांना धमकी देऊन बदलायला सांगितले मात्र कोणत्याही नियमाच्या बाहेर जर टॉवरचे लोकेशन बदलले तर आम्हाला संघर्ष करून रस्ता उतरावे लागेल असा इशारा…

Read More

कुडाळ हायस्कूलची विद्यार्थिनी निकिता प्रभूतेंडोलकर पुनर्मूल्यांकनानंतर जिल्ह्यात तृतीय

⚡कुडाळ ता.३०-: कुडाळ हायस्कूल कुडाळची विद्यार्थिनी कु. निकिता विजय प्रभूतेंडोलकर हिने सन २०२२-२३ च्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत पुनर्मुल्यांकनाच्या निकालानंतर तिन्ही शाखेतून जिल्ह्यात तिसरी व कुडाळ तालुक्यात दुसरी येण्याचा मान मिळवला आहे. निकिता ही विज्ञान शाखेची विद्यार्थिनी असून तिला सुरुवातीला इंग्रजी विषयात ८७ गुण मिळाले होते. परंतु, नंतरच्या फेरतपासणीनंतर तिला ९० गुण मिळाले आहेत. आधीच्या गुणपत्रिकेप्रमाणे…

Read More

पाडलोस केणीवाडा येथील पूल खचले

एका बाजूने भगदाड तर दुसऱ्या बाजूने भराव कोसळला : अपघाताची शक्यता ⚡बांदा ता.३०-: दीर्घ विश्रांतीनंतर जोरदार सुरू असलेल्या पावसाचा फटका न्हावेली-पाडलोस रस्त्यावरील केणीवाडा येथे असलेल्या मोरी पुलाला बसला. पुलाच्या एका बाजूने चार फुटी भगदाड तर दुसऱ्या बाजूने भराव कोसळत असून पुल वाहतुकीस धोकादायक बनले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याची तात्काळ दखल घेऊन उपाययोजना करण्याची मागणी…

Read More

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर विठुरायाच्या चरणी नतमस्तक

सावंतवाडी विठ्ठल मंदिरात घेतले दर्शन सावंतवडी : कोकणातील प्रतिपंढरपूर सावंतवाडीच्या विठ्ठल-रखुमाई मंदिरात आषाढी एकादशी निमित्त शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी भेट देऊन विठ्ठल चरणी नतमस्तक झाले. यावेळी विठ्ठलाची पुजा व महाआरती त्यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी बोलताना केसरकर म्हणाले, पंढरपूरची पुजा पाहण्याच भाग्य आज मला लाभलं. न मागता विठ्ठलानं खुप काही दिल आहे. त्यामुळे वेगळं…

Read More

अंगणवाडीतील मुलांनी साकार केला विठ्ठल भेटीचा सोहळा

अंगणवाडी क्रमांक ६६ मध्ये राबविला उपक्रम सावंतवाडी (प्रतिनिधी) आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल विठ्ठलाच्या भेटीचा सोहळा अनोखा होता हा सोहळा घडला शहरातील माठेवाडा येथील जिल्हा परिषद शाळा नंबर दोन मधील अंगणवाडी क्रमांक 66 च्या तीन वर्षाच्या चिमुकल्यामुळे ! आषाढी एकादशीच्या निमित्ताने या अंगणवाडी मधील चिमुकल्याने विठ्ठल भेटीचा सोहळा साकार केला यानिमित्ताने यांच्या या वारीमध्ये वारकरी बनले…

Read More

संकल्प सेवा संघाने उभारलेल्या प्रवाशी शेडचे उद्घाटन

ओटवणे मांडवफातरवाडी येथील युवकांनी एकत्रित येत केलीय संघाची स्थापना सावंतवाडी ता.२९-: ओटवणे मांडवफातरवाडी येथील युवकांनी एकत्र येत संकल्प सेवा संघाची स्थापना केली. सामाजिक जाणिवेतून या संकल्प सेवा संघाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. याच संघाच्या संकल्पनेतून मांडवफातरवाडीत साकारलेल्या प्रवासी शेडचे उद्घाटन करण्यात आले.ओटवणे येथील मुंबईस्थित उद्योजक सुरेश तावडे यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून आणि सरपंच आत्माराम गावकर…

Read More

मनसेच्या मागणीला यश

तहसीलदार कार्यालयांकडून शैक्षणिक दाखले देण्यास सुरुवात सावंतवाडीनवीन वर्षाच्या शैक्षणिक प्रवेशासाठी सावंतवाडी तहसील कार्यालयाकडून तातडीने आवश्यक ते सर्व दाखले मुलांना देण्यास सुरुवात केली आहे. सावंतवाडी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार व शिष्टमंडळाने तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे केलेल्या मागणीला यश आले आहे. विद्यार्थ्यांच्या नवीन वर्षाचे प्रवेश सुरू झाल्याने शैक्षणिक कामासाठी लागणाऱ्या दाखल्यान संदर्भात तहसील…

Read More
You cannot copy content of this page