Headlines

कामे मार्गी लावल्याबद्दल पाटबंधारे अभियंत्यांचा धामापूर ग्रामपंचायतीतर्फे सत्कार

⚡मालवण ता.०६-: धामापूर तलाव ते मळापोई ओढ्या पर्यंतचे गाळ सफाईचे काम मार्गी लावल्याबद्दल सिंधुदुर्ग पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता गोविंद श्रीमंगले यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन धामापूर गावच्या सरपंच सौ. मानसी महेश परब व उपसरपंच रमेश निवतकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. धामापूर गावच्या सरपंच सौ. मानसी परब, उपसरपंच रमेश निवतकर, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी, ग्रामस्थ…

Read More

बांद्यात ई पीक पाहणी ऑनलाईन नोंदणीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन…

बांदा/प्रतिनिधीखरीब हंगामाची ई पीक पाहणी सुरु झाली असल्याने भात पिकाची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी बांदा तलाठी वर्षा नाडकर्णी यांनी याबाबत तलाठी कार्यालयात उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.शासनाच्या विविध योजनाची माहिती व लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई पीक नोंदणी करणे हे आवश्यक आहे. याबाबत शेतकऱ्यांत जागृती व्हावी यासाठी तलाठी श्रीमती नाडकर्णी यांनी शेतकऱ्यांना ई पिकाची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी मार्गदर्शन…

Read More

शिवसेना उपजिल्हाप्रमुखपदी हरेश पाटील, तालुका सचिवपदी रवींद्र नवाळे

जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी जाहीर केली नियुक्ती ⚡कणकवली ता.०६-: सिंधुदुर्ग शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी हरेश पाटील यांची तर कणकवली तालुका सचिवपदी रवींद्र नवाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी कणकवली येथील शिवसेना जिल्हा मध्यवर्ती संपर्क कार्यालयात निवड जाहीर केली.यावेळी विधानसभा प्रमुख संदेश…

Read More

राष्ट्रवादी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी अबिद नाईक

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले नियुक्तीचे पत्र ⚡कणकवली ता.०६-: राज्यात घडलेल्या सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी अजितदादा पवार यांची निवड झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी अबिद नाईक यांची निवड करीत असल्याचे पत्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत आहे. तरी आपण पक्षाच्या वाढीसाठी व पक्षाची…

Read More

संस्कृत विषयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती देऊन सत्कार

⚡मालवण ता.०६-: नगर वाचन मंदिर, मालवण व डॉ. नारिंग्रेकर कुटुंबिय ट्रस्ट यांच्यावतीने मालवण तालुक्यातील दहावीच्या केंद्रातून सेमी इंग्लिश माध्यमात संपुर्ण संस्कृत विषय घेऊन प्रथम चार विद्यार्थी व चार विद्यार्थीनींचा शिष्यवृत्ती देऊन सत्कार करण्यात आला. नगर वाचन मंदिरच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात प्रारंभी संस्थेचे कार्यवाह नागेश कदम यांनी शिष्यवृत्ती उपक्रमाची माहिती दिली. तर मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन…

Read More

जिल्हा नियोजन समितीची सभा सोमवारी

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०६-: सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची सभा सोमवार दि. 10 जुलै रोजी दुपारी 4 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह (नविन) जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आलेली आहे. यासभेनंतर 5 वा. डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत बैठक, 5.15 वा. मुख्यमंत्री ग्रामसडक…

Read More

समीर नलावडे मित्रमंडळातर्फे कणकवलीत फुटबॉल स्पर्धा

⚡कणकवली ता.०६-: कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे मित्रमंडळाच्यावतीने कणकवलीत फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा 8 व 9 जुलै रोजी विद्यामंदिर हायस्कुल च्या पटांगणावर संपन्न होणार आहे. प्रथम विजेत्या संघाला रोख रु 10 हजार व चषक तर द्वितीय विजेत्या संघाला रोख रु.5 हजार व चषक पारितोषिक देण्यात येणार आहे. प्रवेश फी 800 रु असून…

Read More

ज्युनिअर न्यूटन टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेत दिगवळे शाळा नं.1चे यश

⚡कणकवली ता.०६-: ब्रिलियंट पब्लिकेशन पुणे आयोजित राज्यस्तरीय ज्युनिअर न्यूटन टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेत जि. प.पूर्ण प्राथमिक शाळा दिगवळे नंबर १ या प्रशालेमधील इयत्ता दुसरी मधील प्रज्वल प्रसाद मसुरकर याने १७८ गुण संपादन करून कनेडी केंद्रात प्रथम क्रमांक तर प्रशालेतील सारा महेंद्र तांबे या विद्यार्थिनीने १७२ गुण संपादन करून कनेडी केंद्रात द्वितीय येण्याचा मान पटकावला. कुमार…

Read More

..आणि कणकवली ते किर्लोस एसटीच्या 3 फेर्‍या झाल्या सुरू

⚡कणकवली ता.०६-: कणकवली ते किर्लोस गाडीच्या नियोजित 3 फेर्‍या बंद असल्याने विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय होत होती. ही बाब माजी खासदार निलेश राणे यांच्या निदर्शनास ग्रामस्थांनी आणून दिल्यानंतर निलेश राणे यांनी तात्काळ एसटी प्रशासनाशी संपर्क साधत फेर्‍या सुरू करण्याची सूचना केल्याने गैरसोय दूर झाली असल्याची माहिती किर्लोस ग्रामपंचायत सदस्य प्रवीण घाडीगावकर यांनी दिली. माजी खासदार…

Read More

वाचनामुळे वैचारिक प्रगल्भता येते…

पी.जे.कांबळे :कणकवली नगर वाचनालयात बाल कुमार कट्टयाचे उद्घाटन ⚡कणकवली ता.०६-: पुस्तकांचे सातत्याने वाचन केल्यामुळे वैचारिक प्रगल्भता येते. त्यामुळे विद्यार्थ्यांनीपुस्तकांचे वाचन करावे. विद्यार्थ्यांना पुस्तक वाचनाची आवड निर्माण व्हावी,याकरिता कणकवली नगर वाचनालयात बाल कुमार कट्टा हा विभाग सुरु करण्यात आला आहे, याचालाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक तथा वाचनालयाच्या कार्यकारिणीचे सदस्य पी.जे.कांबळे यांनी केले. कणकवली…

Read More
You cannot copy content of this page