श्रावण नंबर 1 शाळेतील रंगभरण स्पर्धेत लीसा, प्रचिती व कार्तिक प्रथम
⚡कणकवली ता.०८-: महात्मा गांधी विद्यालय श्रावण नंबर 1 ता.मालवण या शाळेत चालू शैक्षणिक वर्षातील पहिली मासिक रंगभरण स्पर्धा संपन्न झाली. यावेळी चित्रकार श्रावी श्रीकृष्ण पराडकर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन केले. या स्पर्धेला एकूण 42 विद्यार्थी सहभागी झाले होते. या रंगभरण स्पर्धेसाठी सर्व स्पर्धकांना तिन्ही गटात वेगवेगळी चित्रे मुख्याध्यापक स्मिता किंजवडेकर यांनी पुरवली. या…
