सेवानिवृत्त शिक्षकांना घेवून रिक्त शिक्षक पदे भरणार
शिक्षणमंत्री केसरकर यांची माहिती:शिक्षक भरतीला मुंबई कोर्टाने स्टे दिल्याने घेतला निर्णय सिंधुदुर्गनगरी ता १०शिक्षक भरतीला विलंब होणार असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षकांच्या रिक्त पदांवर सेवानिवृत्त शिक्षकांना कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त्या देणार येणार येणार आहेत. त्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना त्याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. अशी माहिती शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी नियोजन समिती…
