गोगटे वाळके महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन साजरा
⚡बांदा ता.१३-: लोकसंख्या नियंत्रित करणे ही काळाची गरज असून त्यासाठी जनजागृतीची आवश्यकता आहे .आज भारताने चीन या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशाला मागे टाकून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे परंतु ही बाब आपल्याला भूषणावह नाही. यासाठी बदलत्या काळानुसार लोकसंख्या नियंत्रणाच्या उपायात बदलाची गरज आहे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ गोविंद काजरेकर यांनी केले. येथील गोगटे वाळके महाविद्यालयात…
