Headlines

नेरूर देऊळवाडा गावासाठी स्वतंत्र पूर्णवेळ तलाठी द्या…

शिवसेना (उद्धव ठाकरे गटाचे रुपेश पावसकर यांची तहसीलदार यांच्याकडे मागणी ⚡कुडाळ ता.१३-; नेरूर देऊळवाडा हा कुडाळ तालुक्यातील लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा गाव आहे. त्यामुळे नागरिकांची दररोजची महसूल विषयक कामे मोठ्या प्रमाणावर येत असतात. मात्र, पूर्ण वेळ तलाठी नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होते. सदर गैरसोय टाळण्यासाठी नेरूर देऊळवाडा गावासाठी स्वतंत्र पूर्णवेळ तलाठी मिळावा, अशा मागणीचे…

Read More

नितेश राणे यांनी राज्यात बोंब मारत फिरण्यापेक्षा मतदारसंघातील समस्येवर लक्ष द्यावे…

सुशांत नाईक यांची टीका: तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राला दिली भेट वैभववाडी प्रतिनिधीवैभववाडी तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र उंबर्डे आरोग्य विभागाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी गुरुवारी भेट दिली.यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांनी समस्यांचा पाढाच वाचला.रुग्णालयात असलेल्या समस्या त्यांनी निदर्शनास आणून दिल्या.नंतर सुशांत नाईक यांनी राज्यात बोंब मारत फिरण्यापेक्षा मतदारसंघातील समस्येवर आम…

Read More

नाधवडे येथील कॅन्सर ग्रस्त मुलास आर्थिक मदत…

औदुंबर सेवा ट्रस्टकडून देण्यात आला मदतीचा हात ⚡वैभववाडी ता.१३ संजय शेळके-: नाधवडे येथील जय प्रशांत राणे ३ वर्षाचा मुलगा ब्लड कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त आहे.त्याच्यावरील वेळीच उपचार व्हावेत म्हणून औदुंबर सेवा ट्रस्ट नाधवडे (गावठण ) यांच्याकडून ५१,०००/- (ऐक्कावन्न हजार ) चा धनादेश त्याचे वडील प्रशांत राणे यांच्याकडे उपचारासाठी मदतीचा हात म्हणून देण्यात आला आहे….

Read More

आंबेली येथे विद्युत वाहिनी तुटून रस्त्यात पडली

दोडामार्ग तिलारी मार्गावरील वाहतूक पाऊण तासाने पूर्ववत ⚡दोडामार्ग,ता.१३-: दोडामार्ग तिलारी मार्गावर आंबेली कोनाळकरवाडी येथे विद्युत भारीत वीज वाहिनी तुटून पडल्याने पाऊण तास त्या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. विद्युत वाहिनी सायंकाळी सातच्या दरम्यान तुटून पडली होती . ती पडल्याचे वेळीच वाहनचालकांच्या लक्षात आल्याने अनर्थ टळला.दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या .दरम्यान,वाहिनी तुटून पडल्याची माहिती संबंधित वायरमनला…

Read More

निवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा

शेरपुद्दीन बोबडे: तरुणांना रोजगार देण्याऐवजी शासनाने त्याच्यावर अन्याय केला ⚡वैभववाडी ता.१३ संजय शेळके -: शासनाने जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांच्या रिक्त जागांबाबत निवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे. जिल्ह्यात अनेक डिएड,बीएड बेरोजगार आहेत.त्यांना हे काम देणे गरजेचे होते.मात्र शासनाने अशा तरुणांना रोजगार देण्याऐवजी त्याच्यावर अन्याय केला आहे.हा निर्णय शासनाने त्वरित मागे घ्यावा असी मागणी…

Read More

साटेली भेडशीतील शांतादुर्गा, पुरमार मंदिरात चोरी

एलइडी सीसीटीव्ही स्क्रीन आणि सीसीटीव्ही डोम कॅमेरे लंपास ⚡दोडामार्ग,ता.१३-: साटेली भेडशी येथील श्री शांतादुर्गा, पुरमार मंदिरातील एलइडी सीसीटीव्ही स्क्रीन आणि 20 मीटर रेंजचे सीसीटीव्ही डोम कॅमेरे अज्ञात चोरटयांनी चोरून नेले.घटना बुधवारी रात्री आठ ते गुरुवारी सकाळी सातच्या दरम्यान झाल्याचा अंदाज आहे. त्याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी:मन्दिरात बुधवारी शिवराम सखाराम धर्णे यांनी पूजाअर्चा झाल्यानंतर मंदिराचा मुख्य…

Read More

चेंदवण – कवठी गावासाठी पूर्णवेळ तलाठी द्या…

उपसरपंचांचंसह माजी सरपंचांची तहसीलदारांकडे मागणी.. कुडाळ, प्रतिनिधी चेंदवण-कवठी हा कुडाळ तालुक्यातील लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा गाव आहे. त्यामुळे नागरिकांची दररोजची महसूल विषयक कामे मोठ्या प्रमाणावर येत असतात. मात्र, पूर्ण वेळ तलाठी नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होते.तरी ही गैरसोय टाळण्यासाठी चेंदवण-कवठी गावासाठी स्वतंत्र पूर्णवेळ तलाठी मिळावा, अशा मागणीचे निवेदन आज कुडाळ तहसीलदार यांना देण्यात आले.यावेळी…

Read More

वर्षा किनळेकर यांनी नगर वाचनालयाला दिली लाखाची देणगी

विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या देण्यात येणार पारितोषिक ⚡वेंगुर्ला ता.१३-: शिक्षण, कला व क्रीडा या क्षेत्रामध्ये वेंगुर्ला तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या विशेष प्राविण्य संपादन करणा-या विद्यार्थी किवा विद्यार्थीनीला दरवर्षी पारितोषिक देण्यासाठी श्रीमती वर्षा विश्राम किनळेकर यांनी १ लाख रूपयांची देणगी वेंगुर्ला नगरवाचनालय या संस्थेकडे ठेव म्हणून ठेवली आहे.

Read More

संजीव मेस्त्री यांनी नगर वाचनालयाला दिली भेट

उपक्रमाबाबत माहिती घेतली जाणून ⚡वेंगुर्ला ता.१३-: नगरवाचनालय संस्थेचे देणगीदार स्व.श्रीराम मंत्री यांचे चिरंजीव संजीव श्रीराम मंत्री यांनी नुकतीच वेंगुर्ला नगरवाचनालय संस्थेला भेट देऊन उपक्रमाबाबत माहिती घेतली. दरम्यान, स्व.श्रीराम मंत्री यांच्या देणगीतून संस्था दरवर्षी स्वामी विवेकानंद व स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जीवनचरित्र यावर इयत्ता ८वी ते १२वी गटातील विद्यार्थ्यांसाठी विनायक पार्सेकर व जयंती पार्सेकर स्मृती वक्तृत्व स्पर्धा…

Read More

पालकमंत्री रविंद्र चव्हाण उद्या जिल्हा दौऱ्यावर…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.१३-: सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे शक्रवार दि. 14 जुलै 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार दि.14 जुलै 2023 रोजी सायं. 5 वा. ते 6 वा.तळगाव ते कळमठ पॅकेज-9 ची पाहणी (38.00 कि.मी) सायं.6 ते 7…

Read More
You cannot copy content of this page