कुडाळ मालवण मधील विकाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी तीन वर्षे लागतील
भाजप सरचिटणीस निलेश राणे:ठाकरे गटाचे माजी नगरसेवक पंकज सादये यांचा भाजपात प्रवेश मालवण दि प्रतिनिधीगेल्या नऊ वर्षात मालवण कुडाळ मतदार संघात विकासाची कामे न झाल्याने हा मतदार संघ विकासाच्यादृष्टीने मागे पडला आहे. या मतदार संघाचा विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी अडीज तीन वर्षे लागणार आहेत. विकास हा भाजपच करू शकतो, अन्य कोणत्याही पक्षाची डाळ शिजणार नाही,…
