Headlines

पाडलोस येथे २० रोजी जिल्हास्तरीय भजन स्पर्धा

सिंधुदुर्गात प्रथमच “राग आमचे भजन तुमचे” संकल्पना : दहा भजन संघांचा सहभाग ⚡बांदा ता.१७-: पाडलोस गाव व्हॅाट्सॲप ग्रुप आयोजित श्री देव रवळनाथ मंदिर, पाडलोस येथे रविवार २० ॲागस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजता “राग आमचे भजन तुमचे” या संकल्पनेवर आधारित जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात प्रथमच अशी भजन स्पर्धा होत असल्याने परिसरातील सर्व…

Read More

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत लाभार्थ्यांनी धान्याचा लाभ घेण्याचे आवाहन

⚡मालवण ता.१७-: राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७५ व्या स्वातंत्र्य दिनी देशातील गरीब जनतेला पौष्टिक धान्य उपलब्ध करून देण्याबाबत घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत मालवण तालुक्यातील प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना व अंत्योदय अन्न योजनेच्या सर्व लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मालवणच्या तहसीलदार वर्षा झालटे यांनी केले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा…

Read More

पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करा

कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने निवेदन ⚡कणकवली ता.१७-: पत्रकारांवरील वाढते हल्ले, पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्यास होत असलेली टाळाटाळ आणि आ. किशोर पाटील यांच्या अरेरावीचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रातील ११ प्रमुख पत्रकार संघटनांचे सर्व पत्रकार गुरुवारी राज्यभर निदर्शने करीत आहेत. महाराष्ट्रातील सर्व तालुक्यात हे आंदोलन होत आहे. कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पत्रकारांना रस्त्यावर उतरण्याची वेळ यावी हे पुरोगामी महाराष्ट्रासाठी…

Read More

मालवण एसटी स्टँडच्या नवीन इमारतीच्या कामाची आ. वैभव नाईक यांनी केली पाहणी…

डिसेंबर पर्यंत पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करण्याच्या एसटी विभाग नियंत्रकांना दिल्या सूचना ⚡मालवण ता.१७:- कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज मालवण एसटी स्टँडच्या नवीन इमारतीची पाहणी करत पूर्ण झालेल्या व अपूर्ण असलेल्या कामाची माहिती घेतली. आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य सरकारने मालवण एसटी बस स्थानकासाठी अडीच कोटी रुपये निधी मंजूर केला होता. त्यानुसार…

Read More

कुणकवळे गावातील विकासकामांची आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपूजने

⚡मालवण ता.१७-: कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी कुणकवळे दुर्गादेवी मंदिर परिसर सुशोभीकरण करणे याकामासाठी १० लाख रु व कुणकवळे दुर्गादेवी मंदिर जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे या कामासाठी ५ लाख रु. चा निधी मंजूर केला आहे. आज या कामांची भूमिपूजने आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी आम नाईक यांनी कुणकवळे गावातील उर्वरित…

Read More

पत्रकार हल्ला प्रकरणी जिल्हा प्रशासनाला निवेदन…

जिल्हा पत्रकार संघ, मुख्यालय पत्रकार समितीने वेधले लक्ष ओरोस ता.१७-: जळगाव येथील पत्रकार हल्ल्याप्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ व मुख्यालय पत्रकार संघ सिंधुदुर्गनगरी यांच्या वतीने आज निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांना निवेदन सादर करत निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली. या हल्ला…

Read More

राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर “एफ.सी” सावंतवाडी असोशिएशनची स्थापना

सावंतवाडीचा सांस्कृतिक आणि क्रीडा वारसा जपण्याचेसंदीप गावडे यांचे प्रयत्न ⚡सावंतवाडी,ता.१७-: संस्थानकालीन पार्श्वभूमी लाभलेल्या सावंतवाडी शहराचा सांस्कृतिक आणि क्रीडा वारसा जपण्यासाठीभाजपाचे युवा नेते संदिप गावडे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर “एफ.सी” सावंतवाडी या असोशिएशनची घोषणा करण्यात आली.यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत लोगोचे अनावरण करण्यात आले. यावेळी नुसती स्पर्धा घेवून न…

Read More

कोल्हापूरचा शिव स्पोर्ट्स संघ विजेता;पार्से गोवाचा डॅडीज लव्ह संघ उपविजेता

संदीप गावडे आयोजित राज्यस्तरीय फुटबॉल संघाचा निकाल जाहीर.. सावंतवाडी,ता.१७: संदिप गावडे आयोजित राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचा मानकरी कोल्हापुर येथील “शिव स्पोर्टस संघ” ठरला तर पारसे गोवा येथील “डॅडीज लव्ह” या संघाने उपविजेतापद पटकावले. येथील जिमखाना मैदानावर २ दिवस चाललेल्या या स्पर्धेचा थरार पाहण्यासाठी फुटबॉल प्रेमींनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. दरम्यान यात उत्कृष्ट खेळाडू म्हणून नयन…

Read More

युवकांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न करणार…

राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा: पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे सावंतवाडीत प्रतिपादन सावंतवाडी,ता.१७: राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेमुळे तरुणाईमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. आहे याचाच फायदा घेवून येथिल युवकांच्या हाताला काम मिळाले पाहीजे सिंधूदूर्गातज रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहीजेत यासाठी काही करता येवू शकते का या विषयावर आता चर्चा केली जाणार आहे. असे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविद्र…

Read More

उद्योजक गणेश सुर्वे यांच्यावतीने शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप

⚡कणकवली ता.१७-: मालवण तालुक्यातीलगोठणे गावचे सुपुत्र मुंबईचेउद्योजक गणेश सुर्वे यांच्यावतीने गोठणे पंचक्रोशीतील शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. प्रत्येक वर्षी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गोठणे, सांडवे, खुडी, रामगड, निरोम या गावातील सर्व मराठी शाळा, अंगणवाडीच्या मुलांना दप्तर, ड्रेस, बूट, छत्री आणि खाऊ गेली पंधरा वर्षे स्वतः प्रत्यक्ष हजर राहून उद्योजक गणेश सुर्वे…

Read More
You cannot copy content of this page