दोन महिने पगार नसलेल्या कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप …
राष्ट्रवादीचे पुंडलिक दळवी यांच्या वाढदिनी मुलगी श्रिया दळवी हिने जपली सामाजिक बांधिलकी ⚡सावंतवाडी ता.१८-: येथील नगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांचे गेले दोन महिने पगार झाला नसल्याने त्यांच्यावर आर्थिक टंचाई ओढवली आहे. परिणामी त्यांना कुटुंब चालवणे देखील कठीण झाले आहे. त्यामुळे आज राष्ट्रवादीचे पुंडलिक दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची कन्या श्रिया दळवी हिने आपल्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त या कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक…
