कुडाळ पंचायत समितीच्या माध्यमातून 23 ऑगस्टला “श्रावणमेळा” उपक्रम…
गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांची माहिती; रानभाज्या पाककला स्पर्धांचे आयोजन.. ⚡कुडाळ ता.१८-: कुडाळ पंचायत समितीच्या वतीने बुधवार, २३ ऑगस्ट २०२३ रोजी श्रावणमेळा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. याबाबतची माहिती कुडाळ पंचायत समिती प्रशासक तथा गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी गटविकास अधिकारी विजय चव्हाण म्हणाले की, यावर्षीचा “मेरी मिट्टी मेरा देश”…
