सम्राट क्लबचे कार्य कौतुकास्पद…
बाबुराव कविटकर:सावंतवाडी माठेवाडा नवरात्रोत्सवात रंगली कराओके गायन स्पर्धा संपन्न ⚡सावंतवाडी ता.१७-: नव्या पिढीला संगीत, गायन, कला आणि संस्कृतीचे हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याचे कौतुकास्पद काम सम्राट क्लब सावंतवाडी टाऊन करत आहे, असे प्रतिपादन सैनिक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष बाबुराव कविटकर यांनी केले. सम्राट क्लब सावंतवाडी टाऊन आणि सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय…
