श्रीकांत सांबारी अष्टपैलू समाजसेवक पुरस्कार सुरेश ठाकूर यांना प्रदान
⚡मालवण ता.०५-: आचरे येथिल वैभवशाली श्री देव रामेश्वर ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सांबारी यांच्या नावाने यावर्षी पासून प्रथमच सुरू करण्यात आलेला कै.श्रीकांत सांबारी अष्टपैलू समाजसेवक पुरस्कार साने गुरुजी कथामाला मालवण तालुकाध्यक्ष सुरेश ठाकूर यांना संस्थेचे चेअरमन मंदार सांबारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.रोख रक्कम पाच हजार, सन्मान पत्र ,शाल श्रीफळ,सन्मान चिन्ह असे स्वरुप…
