फोंडा आयटीआय तिठ्यावर झाले झेब्रा क्रॉसिंग
अनंत पिळणकर यांच्या मागणीला यश कणकवली 18 सप्टेंबर (प्रतिनिधी)- देवगड निपाणी राज्यमहामार्गावर फोंडाघाट आयटीआय तिठ्यावरील धोकादायक वळणावर झेब्रा क्रॉसिंग पट्टे तयार करण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या मागणीची दखल घेत पिडब्ल्यूडी कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या आदेशानुसार गणेशचतुर्थीच्या आधी एक दिवस झेब्रा क्रॉसिंग पट्टे तयार करण्यात आले.फोंडाघाट आयटीआय तिठ्यावरील धोकादायक वळणावर आजपर्यंत अनेक अपघात…
