संजय गांधी ‘ चे लाभार्थी तीन महिने अनुदानाविना…
बाबूराव धुरी यांची माहिती:योजनेच्या पदाधिकाऱ्यांनी रक्कम तत्काळ प्रयत्न करावे… दोडामार्ग, ता.५-:संजय गांधी निराधार योजनेसह वृद्धापकाळ योजनेच्या लाभार्थ्यांना गेले तीन महिने अनुदान मिळालेले नाही.समाजातील वंचित,उपेक्षित,निराधार, दिव्यांग,वृद्ध अशा व्यक्तींना सरकारकडून दरमहा विशिष्ट रक्कम त्यांचे जगणे सुकर व्हावे म्हणून दिली जाते.पण गेले तीन महिने ती रक्कम लाभार्थ्यांना मिळालेली नाही, अशी माहिती शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हाप्रमुख बाबूराव धुरी…
