Headlines

जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत टोपीवाला हायस्कूल विजेते..

⚡मालवण ता.०७-:क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्ग द्वारा मालवण एज्युकेशन सोसायटीच्या जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मैदानावर झालेल्या जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत मालवण येथील टोपीवाला हायस्कुलच्या १४ वर्षाखालील विद्यार्थ्यांच्या संघाने जयगणेश इंग्लिश मिडीयम संघाचा ४०-४ असा दणदणीत पराभव करत विजेतेपद मिळविले. टोपीवाला हायस्कुलच्या संघात कर्णधार ईशान…

Read More

पो. नि. ऋषिकेश अधिकारी यांचे विशाल परब यांनी केले अभिष्टचिंतन..

⚡सावंतवाडी ता.०६-: येथील सावंतवाडी पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप युवा नेते तथा उद्योजक श्री.विशाल परब यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.दरम्यान आज श्री.अधिकारी यांच वाढदिवस असल्याने त्यांना शहरातील नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Read More

फार्मसिस्ट ऑफ द इयर’ अवॉर्ड प्राप्त झालेले येथील प्रभाकर शिरसाट यांचा बांदा शहर भाजपच्या वतीने सत्कार…

बांदा/प्रतिनिधी‘फार्मसिस्ट ऑफ द इयर’ अवॉर्ड प्राप्त झालेले येथील प्रभाकर शिरसाट यांचा त्यांच्या निवासस्थानी बांदा शहर भाजपच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपच्या महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, माजी सरपंच मंदार कल्याणकर, ग्रामपंचायत सदस्य श्यामसुंदर मांजरेकर, आबा धारगळकर, रुपाली शिरसाट, नंदादीप केळुस्कर, दादू कविटकर, शहर अध्यक्ष बाबा काणेकर, सनी काणेकर, शैलेश केसरकर, सुनील धामापूरकर, सुधीर शिरसाट…

Read More

मिलाग्रिस हायस्कूलचा क्रिकेट स्पर्धेमध्ये दैदिप्यमान कामगिरी…

⚡सावंतवाडी ता.०७-: नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये मिलाग्रिस हायस्कूल सावंतवाडी या प्रशालेच्या १४ वर्षांखालील मुलांच्या संघाने अजिंक्य पद पटकावत जिल्हा स्तरावर आपले नामांकन पक्के केले आहे. विजेत्या संघाचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षिका शेरॉन अल्फान्सो यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनी अभिनंदन केले.यावेळी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल, पर्यवेक्षिका सौ.मेघना राऊळ तसेच सर्व…

Read More

“गांजा”बाळगणे व विक्री प्रकरणी कुडाळ येथील एकाला सशर्त जामीन मंजूर…

सावंतवाडी ता.०७-:गांजा बाळगणे आणि विक्री करणे प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपी राहुल मारुती राठोड याला न्यायालयाने 15 हजार रुपयांचा सशर्थ जामीन मंजूर करण्यात आला आहे. याकामी अँड परशुराम चव्हाण यांनी काम पाहिले आहे.

Read More

मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत अमृत कलश यात्रा संपन्न…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०६-: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी पर्वाच्या समारोपीय कार्यक्रमानिमित्त केंद्र सरकारकडून ‘मेरी माटी मेरा देश’ हे अभियान राबविण्यात आले. विकसित भारताचे लक्ष साध्य करणे व मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी व रक्षणार्थ आपल्या प्राणांची आहुति देणाऱ्या शूरवीरांच्या सन्मानार्थ या अभियांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या अभियानअंतर्गत देशभरातील सर्व गावे व शहरांतील माती अमृत कलशात संकलित करून पुढे दिल्ली येथे…

Read More

कामगारांची आर्थिक लाभ रक्कम खात्यावर जमा होणार…

कामगार मंत्री व भारतीय मजदूर संघ पदाधिकारी यांच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय.. मालवण : प्रतिनिधी महाराष्ट्रातील नोंदीत बांधकाम कामगारांचे सन २०१९-२० या वर्षाचे आर्थिक लाभ अर्ज एकत्रित ऑनलाईन करून लाभ रक्कम कामगारांच्या खात्यावर जमा करण्यात येईल. तसेच यापुढे ऑनलाइन त्रुटी अपडेट करण्यासाठी कामगारांना ७ ऐवजी २१ दिवसांची मुदत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय कामगार मंत्री व भारतीय मजदूर…

Read More

जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धेत राहुल चव्हाण प्रथम

⚡मालवण ता.०६-:मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या पर्यटन सप्ताहाच्या सांगता समारंभा निमित्त महाविद्यालयाच्या हिंदी विभाग, सांस्कृतिक विभाग व एनसीसी विभागामार्फत आयोजित जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धेत राहुल उदय चव्हाण (स. का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण) याने प्रथम क्रमांक पटकावीला. तर द्वितीय क्रमांक शुभम प्रकाश सकपाळ (स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय), तृतीय क्रमांक अस्मिता जाधव (रिगल कॉलेज…

Read More

वैशाली पंडित यांच्या कल्याण कटोरा ला कोकण साहित्य परिषदेचा विशेष कादंबरी पुरस्कार…

मालवण दि प्रतिनिधीकोकण मराठी साहित्य परिषदेचा विशेष कादंबरी पुरस्कार मालवणच्या लेखिका वैशाली पंडित यांच्या ‘कल्याण कटोरा’ या कादंबरीला जाहीर झाला आहे. ही कादंबरी मालवण तालुक्यातील वायंगणी येथील दादा महाराज प्रभु या संतपुरूषांच्या चजीवनावर आधारित असून वैशाली पंडित यांनी या कादंबरीत ‘जिज्ञासा’ या व्यक्तिरेखेतून दादा महाराजांचे चरित्र उलगडले आहे. मालवण तालुक्यातील वायंगणी येथील दादा महाराज प्रभु…

Read More

आंबेरी ग्रामस्थ शाळाबंद आंदोलनावर ठाम…

तिसऱ्या दिवशीही शाळा पडली ओस मालवण दि प्रतिनिधीमालवण तालुक्यातील आंबेरी वाकवाडी येथील प्राथमिक शाळेत दोन शिक्षक नियुक्त करावेत या मागणीसाठी तीन वेळा गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतरही एकच शिक्षक असल्याने आंबेरी येथील पालकांनी ३ ऑक्टोबर पासून आपल्या पाल्यांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेत शाळा बंद आंदोलन पुकारल्याने आज तिसऱ्या दिवशीही आंबेरी वाकवाडी येथील प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांविना ओस…

Read More
You cannot copy content of this page