Headlines

उपजिल्हा रुग्णालयाच्या अपघात विभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवा…

देव्या सूर्याजी:उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांची भेट घेत केली मागणी.. ⚡सावंतवाडी ता.१०-: युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ ज्ञानेश्वर ऐवळे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या अपघात विभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत अशी मागणी त्यांच्याकडे केली. रूग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी व रूग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून हे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत…

Read More

बंदी असलेल्या फटाक्यांची विक्री न करण्याचे आवाहन…

⚡मालवण ता.१०-:केंद्र सरकारच्या अधिसूचनेप्रमाणे १२५ डिसीबलपेक्षा जास्त आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांची निर्मिती, विक्री किंवा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे फटाके विक्रेते व व्यावसायिकांनी बंदी असलेले फटाके विक्री करू नयेत. तसेच फटाक्यांची विक्री नगरपालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणी परवानगी घेऊनच करावी, असे आवाहन मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. सर्वोच्च…

Read More

कांदळगाव रामेश्वर मंदिरात विविध कार्यक्रम…

⚡मालवण ता.१०-: कांदळगाव येथील श्री देव रामेश्वर मंदिरात कांदळगाव लक्ष्मीपूजन उत्सव समितीतर्फे १२ व १३ नोव्हेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त १२ रोजी सकाळी ९ वा. रामेश्वर चरणी लघुरुद्र, दुपारी १२ वा. महाआरती, १२.३० वा. महाप्रसाद, सायंकाळी ५.३० वा. संगीत खुर्ची, रात्री १० वा. रेकॉर्ड डान्स, मिमिक्री व नाट्यछटा, १३ रोजी रात्री…

Read More

आंबा व काजू पीक विम्याची प्रलंबित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास झाली सुरुवात…

३४ हजार शेतकऱ्यांना ७० कोटी रु रक्कम देण्याचे काम सुरु ⚡कणकवली ता.१०-: आंबा व काजू फळ पीक विम्याची प्रलंबित रक्कम शेतकऱ्यांना मिळण्यासाठी आमदार वैभव नाईक व जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केलेल्या आंदोलनाला व पाठपुराव्याला यश आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात फळ पीक विम्याची रक्कम जमा…

Read More

विशाल परब यांनी दिल्या दिवाळीच्या महाराष्ट्रातील जनतेला व युवकांना शुभेच्छा…

⚡सावंतवाडी ता.१०-: दिवाळीच्या सणा सोबत सर्वांना सुख समृद्धी आरोग्य आयुष्य लाभो अशा शुभेच्छा महाराष्ट्र राज्याचे भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष तथा उद्योजक विशाल परब यांनी दिल्या हे दीपावली महाराष्ट्रातील तसेच कोकणातील युवकांना भरभराटीची जावो असे मनोकामनाही त्यांनी व्यक्त केली.

Read More

पाडलोसमध्ये महावितरण अधिकारी धारेवर…

दांडेली, आरोस, न्हावेली, पाडलोस गावातील ग्राहकांची एकत्रित बैठक.. ⚡बांदा ता.११-: पाडलोस, न्हावेली, दांडेली, आरोस भागात जुनाट विद्युत वाहिन्या झुडपातून जात धोकादायक स्थितीत आहेत. सडलेल्या खांबमुळे हानी होण्याची शक्यता आहे. परिसरात लाईनमन फिरतच नसल्याने ग्राहकांना विजेअभावी राहावे लागते. आरोस, दांडेली मध्ये अद्याप वायरमन नाही. सर्व समस्या तात्काळ मार्गी न लावल्यास किंवा कोणतीही हानी झाल्यास आत्मदहन करणार…

Read More

कणकवली -टेंबवाडी येथे १३ रोजी ‘स्वरगंध’ संगीत मैफील…

नागेश्वर मित्रमंडळाचे आयोजन ⚡कणकवली ता.१०-: कणकवली येथील टेंबवाडी येथील नागेश्वर मित्रमंडळाच्यावतीनेदिपावली निमित्त १३ नोव्हेंबर रोजी आदर्श संगीत विद्यालय प्रस्तुत ‘स्वरगंध’ ही संगीत मैफील आयोजित करण्यात आली आहे.कणकवली,टेंबवाडी येथील नागेश्वर मंदिरासमोर सायंकाळी ७ ते ९.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत आयोजित या कार्यक्रमाच्यावेळी उपस्थित श्रोत्यांसाठी आकर्षक बक्षिसांचा लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे.दरवर्षी कणकवली, टेंबवाडी येथे नागेश्वर मित्रमंडळ विविध समजोपयोगी…

Read More

विजेच्या समस्या सोडवा,अन्यथा वेगळा मार्ग…

राजन तेली; विज अधिकाऱ्यांचे वेधले लक्ष ⚡सावंतवाडी ता.१०-: येथील विधानसभा मतदारसंघातील विजेच्या असलेल्या समस्या येत्या वीस दिवसाच्या आत सोडवा अन्यथा आम्हाला वेगळा मार्ग पत्करावा लागेल असा इशारा भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे विज अधिकाऱ्यांना दिले. दरम्यान या संदर्भात देखील येत्या पंधरा दिवसात पालकमंत्री यांच्या उपस्थिती देखील बैठक लावण्यात येणार असल्याचे देखील श्री…

Read More

विठ्ठल रखुमाई मंदिराला अर्पण केली सोन्याची नथ…

बाळकृष्ण मठकर परिवाराने विधिवत पूजन करीत नथ केली दान ⚡सावंतवाडी ता.१०-: येथील प्रसिद्ध श्री विठ्ठल रखुमाई मंदिरातील रखुमाई साठी श्री बाळा उर्फ बाळकृष्ण मटकर परिवाराकडून सोन्याची नथ अर्पण करण्यात आली श्री मटकर यांनी सप्त्नीक येऊन विठ्ठल रखुमाईची विधीवत पूजाअर्चा करत ही नथ अर्पण केली.

Read More

*भव्य नरकासुर स्पर्धा 2023…

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🤩 भव्य नरकासुर स्पर्धा 2023 🤩 🔶 सावंतवाडी राष्ट्रवादी तालुका व युवक राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित 🥶भव्य नरकासुर स्पर्धा 2023 🥶 📆दिनांक: 11 नोव्हेंबर 2023 ⏰वेळ: रात्रौ ठिक 8:30 वाजता 🛣️स्थळ: श्रीराम वाचन मंदिर समोर मोती तलाव काठ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग 🪙बक्षिस🏆 खुला गट: 🏆🥇प्रथम पारितोषिक = 11,111/-🥈व्दितीय पारितोषिक = 7,777/-🥉तृतीय पारितोषिक = 5,555/- 🏆…

Read More
You cannot copy content of this page