Headlines

खरेदी विक्री संघाचे संचालक भगवान जाधव यांचे निधन…

⚡सावंतवाडी ता.२२-:चौकुळ येथील रहिवाशी तथा सावंतवाडी खरेदी विक्री संघाचे संचालक भगवान जाधव यांचे आज बुधवारी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. उद्योजक तथा प्रयोगशील शेतकरी म्हणून त्यांची ओळख होती. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर त्यांनी आपल्या शेतीत केला. मात्र, मागील काही वर्षे मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त होते.काल सायंकाळी श्वसनाच्या त्रास जाणवू लागल्याने येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले…

Read More

विविध विकासकामांचे शहरातील खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते भूमिपूजन…

कुडाळ, प्रतिनिधी कुडाळ शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत बुधवारी करण्यात आले. कुडाळ न. पं. हद्दीतील अभिमन्यू हॉटेल ते पोस्ट कार्यालयापर्यंत दुतर्फा आरसीसी गटार बांधणे व स्ट्रीट लाईट उभारणे १ कोटी ५ लाख रुपये, कुडाळ शहरातील जिजामाता चौक ते अभिमन्यू हॉटेल पर्यंतची जुनी पाईपलाईन बदलणे ४४ लाख ८२…

Read More

किल्ल्यांची महती प्रसारित करण्यासाठी किल्ले स्पर्धेत सहभागी व्हा….

बांदा रोटरी क्लब अध्यक्ष प्रमोद कामत यांचे आवाहन.. बांदा ता.२२छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेले स्वराज्य टिकवायचे असेल तर अभेद्य किल्ल्याची आवश्यकता होती. स्वराज्याचे स्थापत्य अभियंता हिरोजी इंदुलकर यांनी आपल्या कौशल्याच्या बळावर अत्यंत सुरक्षित व शत्रूला जिंकण्यासाठी कठीण अशा किल्ल्याची बांधणी केली. या किल्ल्याची माहिती आताच्या पिढीला व्हावी यासाठी तरुणांनी मोठ्या संख्येने किल्ले स्पर्धेत सहभाग…

Read More

वैद्यकीय महाविद्यालयाची, जिल्हा रुग्णालयाची पदे रिक्त असल्याने समस्या…

अधिष्ठाता डॉ रामानंद यांची राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाला माहिती.. ⚡ओरोस ता.२२-: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला नव्याने मंजुरी मिळालेली आहे. येथील आवश्यक पदे अद्याप भरण्यात आलेली नाहीत. त्यामुळे शासनाने सर्व पदे भरल्यानंतर हे महाविद्यालय सक्षमपणे सुरू होईल. त्यावेळीच आपल्याला अपेक्षित असलेली आरोग्यसेवा मिळणार आहे, असे सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ सुनीता रामानंद यांनी राष्ट्रवादीच्या शिस्ट मंडळाला सांगितले. सिंधुदुर्ग…

Read More

बांदा मराठा समाजच्या अध्यक्षपदी विराज परब …

नूतन कार्यकारणी जाहीर: तर उपाध्यक्षपदी परिमल सावंत यांची बिनविरोध निवड.. ⚡बांदा ता.२२-: बांदा मराठा समाजच्या अध्यक्षपदी विराज परब तर उपाध्यक्षपदी परिमल सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी अध्यक्ष राजाराम उर्फ बाळु सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. ही सभा येथील विकास सोसायटीच्या अळवणी सभागृहात संपन्न झाली. सचिवपदी…

Read More

ग्रामस्थांच्या एकजुटीतूनच बावशी गावचा विकास शक्य…

समीर मयेकर:तोंडवली – बावशी नूतन उपसरपंच दिनेश कांडर सत्कार.. ⚡कणकवली ता.२२-: ग्रामस्थांच्या एकजुटीतूनच बावशी गावचा विकास शक्य असून गावचे नूतन उपसरपंच दिनेश कांडर यांना गाव विकासाठी गावातील सर्वांचे सहकार्य मिळेल असे प्रतिपादन गावचे पोलीस पाटील तथा बावशी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक प्रतिष्ठानचे मुख्य कार्यवाह समीर मयेकर यांनी बावशी येथे केले.तोंडवली – बावशी ग्रुप ग्रा. पं.चे नूतन…

Read More

“सिंधुदुर्ग तो बहाणा है, पेंग्विनको गोवा मे बॉलिवूड के ऍक्टरोकेसाथ नाचना है…

नितेश राणेंची टीका:.ज्यांची संघटना खिळखिळी झाली त्यांना खळा बैठक शिवाय दुसरा पर्याय नाही.. ⚡कणकवली ता.२२-: खळा बैठका आणि आदित्य ठाकरे यांचा दौरा व गोवामध्ये असलेले फिल्म फेस्टिवल याचे काय साम्य आहे. सिंधुदुर्ग जिल्हावर खरंच आदित्य ठाकरे यांचे प्रेम आहे की गोव्याच्या फिल्म फेस्टिवलमध्ये हजेरी लावून बॉलीवूडच्या लोकांसोबत पार्टी करायची आहे.”सिंधुदुर्ग तो बहाणा है, पेंग्विनको गोवा…

Read More

कै. सत्यविजय भिसे यांच्या समाजसेवेचा वारसा आत्मसात करणे गरजेचे…

आ. वैभव नाईक:शिवडाव येथे कै. सत्यविजय भिसे यांचा २१ वा. स्मृतिदिन साजरा.. ⚡कणकवली ता.२२-: कै. सत्यविजय भिसे यांचे समाजाभिमुख कार्य तरुण पिढीला समजावे यासाठी सातत्याने गेली २१ वर्षे कै. सत्यविजय भिसे यांचा स्मृतिदिन साजरा केला जातो. त्यांनी ग्रामीण भागात केलेल्या समाजकार्यामुळे जनतेच्या मनात त्यांच्याप्रति प्रेम आणि आपुलकीची भावना अजूनही कायम आहे. त्यांच्या सामाजिक कार्याचा वारसा…

Read More

वेंगुर्ला-बेळगाव मार्गावरील खड्डे त्वरीत बुजवा…

मंगेश तळवणेकर यांची सार्वजनिक बांधकाम विभागाजवळ मागणी ⚡सावंतवाडी ता.२३: वेंगुर्ला-बेळगाव मार्गावरील कोलगाव तिठा ते बुर्डी पुल मार्गे दाणोली रस्त्यावरील मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे त्वरीत बुजवा, अशी मागणी माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता यांच्याजवळ निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात तळवणेकर यांनी म्हटले की, वेंगुर्ला बेळगाव रोड कोलगाव तिठा ते…

Read More

माऊली मित्र मंडळाच्या नामफलकाचे अनावरण…

⚡कणकवली ता.२२-: कणकवली शहरातील अप्पासाहेब पटवर्धन चौक येथे जेष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर यांच्या हस्ते दादा कुडतरकर, संजय मालंडकर, सुभाष उबाळे, भाऊ डगरे यांच्या उपस्थितीत राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या माऊली मित्र मंडळ, व्यापारी मित्र मंडळ आणि पेडणेकर मित्र व शालेय मित्रमंडळाच्या नाम फलकाचे श्रीफळ वाढवून अनावरण करण्यात आले याप्रसंगी अशोक करंबेळकर म्हणाले, सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असताना…

Read More
You cannot copy content of this page