बिडवाडी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचा जीर्णोद्धार करणार…
⚡कणकवली ता.२८-: बिडवाडी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत भव्य मंदिराची संकल्पना नियोजित न्यासाचे उपाध्यक्ष अरविंद परूळेकर यांनी सभेसमोर मांडली. विशेष म्हणजे या सभेत मुंबईतील आर्किटेक्ट यांनीही उपस्थित राहत सहभागी घेतला होता. बिडवाडी, कणकवली येथे श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचा लोकवर्गणीतून जीर्णोद्धार करण्यासाठी बिडवाडी देसाईवाडी ग्रामस्थांची सभा नियोजित मंदिर ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात आली….
