वैभव नाईक यांचे डावे-उजवे आमच्या संपर्कात…
रुपेश पावसकर:पक्षातील गळती ते थांबवू शकले नाहीत हे त्यांचे अपयश.. ⚡कुडाळ ता.०३-: महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जेव्हा भेट देत नव्हते तेव्हा वैभव नाईक हे एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघासाठी निधी आणत होते. त्यामुळे वैभव नाईक यांना कोणीतरी लिहून देणार आणि आपण थेटमीडीयासमोर मांडण्यापूर्वी वाचून मनाला पटते का त्याची खात्री करावी. वैभव नाईक…
