महाशिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत पहिल्यांदाच ऐतिहासिक नाट्य महोत्सव…
राजन पोकळे:१७ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत पालिकेच्या बॅ नाथ पै सभागृहात आयोजन.. ⚡सावंतवाडी, ता. १५-: शालेय शिक्षण मंत्री तथा मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर मित्रमंडळ आणि मातृभूमी शिक्षण संस्था सावंतवाडी यांच्या माध्यमातून महाशिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत पहिल्यांदाच ऐतिहासिक नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शिंदे गटाचे नेते राजन पोकळे यांनी आयोजित पत्रकार…
