सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शहरात जीवघेणे गतिरोधक…
सुरेश भोगटेंचा आरोप; आश्वासनाअंती रास्ता रोको आंदोलन घेतले मागे.. ⚡सावंतवाडी ता.२३-: सावंतवाडी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी जीव घेणे गतिरोधक सार्वजनिक बांधकामकडून घालण्यात आल्याने आज सकाळी माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान ठेकेदाराला जाब विचारल्यानंतर लगेच काम थांबून पुढील काम न करण्याच्या सूचनेवरून आंदोलन मागे घेण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी…
