कार्यकारी अभियंता यांच्या प्रमोशनच्या चौकशीची मागणी करणार…
परशूराम उपरकर:रेल्वस्थानक विकासाचे टेंडरची लोकायुक्तांकडे तक्रार करणार.. ⚡कणकवली ता.२९-: कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या प्रमोशनची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याची माहिती माजी आ.परशुराम उपरकर यांनी दिली.तसेच कणकवली रेल्वस्थानक टेंडरची लोकायुक्तांकडे तक्रार करणार आहे. असल्याचे ते म्हणालेसार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड हे अनेक ठिकाणी जात स्वतःचे सत्कार करुन घेत आहेत,त्या संस्थांना आर्थिक मदत देवून…
