आत्मेश्वर देवस्थानासह विकासकामांस १ कोटी मंजूर…
मंत्री केसरकरांचे मानले आभार ;देव्या सुर्याजींच्या मागणीला यश.. ⚡सावंतवाडी ता.१५-: ऐतिहासिक वारसा लाभलेल्या व दोन शिवलिंग असणाऱ्या श्री देव आत्मेश्वर मंदिराच्या धार्मिक पर्यटन विकासासाठी निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली होती. या मागणीला यश आलं असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मंत्री…
