विनायक राऊत हे निष्क्रीय खासदार…
आमदार नीतेश राणे यांची टीका ः 24 रोजी रत्नागिरीत अमित शहा यांची जाहीर सभा.. ⚡कणकवली ता.१६-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार येत्या एक-दोन दिवसांत जाहीर होईल. या मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी महायुतीतील घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. विनायक राऊत हे या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. मागील १० वर्षांत त्यांनी रत्नागिरी…
