आचरा पिरावाडी येथील हनुमान मंदिरात हनुमान जयंती शताब्दी महोत्सव…
श्री तरुण संघ दक्षिणवाडा तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन.. ⚡मालवण ता.१८-:आचरा पिरावाडी येथील श्री हनुमान मंदिरात श्री हनुमान जयंती शताब्दी महोत्सव सोहळा दि. २१ ते २३ एप्रिल या कालावधीत साजरा होणार आहे. यानिमित्त श्री तरुण संघ दक्षिणवाडा यांच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यानिमित्त दि. २१ एप्रिल रोजी सकाळी ९. वा….
