आपल्या हक्काचा सन्मान,करायलाच हवे मतदान…
बांदा येथे विद्यार्थ्यांकडून मतदान जनजागृती.. ⚡बांदा ता.१९-: लक्षात ठेवा, लक्षात ठेवा ७मे मतदानाचा दिवस लक्षात ठेवा. आपल्या हक्काचा सन्मान करायलाच हवे मतदान .मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो .आपले मत ,आपला हक्क, मतदानासाठी वेळ काढा ,आपली जबाबदारी पार पाडा. अशा प्रकारच्या मतदान जनजागृती विषयी घोषणा देत पी एम श्री जिल्हा परिषद बांदा केंद्रशाळेतील स्काऊट…
