Headlines

कणकवलीत आज उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार…

सभेत परशुराम उपरकर ‘उद्धव’मार्ग स्वीकारणार.. ⚡कणकवली ता.०३-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्य मंत्री उद्धव ठाकरे यांची शुक्रवारी सायंकाळी 6 वा. येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर जाहीर सभा होणार आहे. या सभेला ठाकरे शिवसेनेचे नेते, महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार…

Read More

मालवणात मशाल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद…

मालवण दि प्रतिनिधीउद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो… खास. विनायक राऊत यांचा विजय असो… अशा घोषणा देत खासदार विनायक राऊत व आम. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आज रात्री मालवण शहरातून भव्य मशाल फेरी काढण्यात आली. ठाकरे शिवसेनेच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारीही रॅलीत सहभागी झाले होते. मालवण येथील ठाकरे शिवसेना…

Read More

महायुतीच्या उत्स्फूर्त रॅलीतून संजू परबांनी दाखवून दिली ताकद…

सावंतवाडीच्या महायुतीच्या रॅलीला प्रंचड प्रतिसाद; निलेश राणेंनी केलं संजू परब यांचे कौतुक.. ⚡सावंतवाडी ता.०२-:लोकसभा निवडणुक अगदी दोन चार दिवसावर आली असतांनाच आज सावंतवाडी शहरात काढण्यात आलेल्या महायुतीच्या रॅलीला मिळालेला प्रंचड प्रतिसाद पाहता माजी नगराध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजू परब यांनी एकप्रकारे आपली ताकद याठिकाणी दाखवून दिली. दरम्यान शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर सौ. नीलम…

Read More

ग्रामस्थांच्या दणक्यानंतर प्रशासनाला जाग…

साळशी धनगरवाडीतील जलजीवनच्या कामाला तात्काळ सुरुवात करण्याचे दिले लेखी पत्र.. देवगड :प्रतीनीधी देवगड तालुक्यातील साळशी धनगरवाडी येथील जलजीवन मिशनअंतर्गत नळयोजनेचे काम सुरू न झाल्याने येथील पाणीटंचाई भेडसावत असल्यामुळे धनगरवाडी ग्रामस्थांनी पुन्हा देवगड गटविकास अधीकारी वृक्षाली यादव यांची भेट घेवून आश्वासन म{ळूनही काम सुरू न झाले नाही याकडे लक्ष वेधले व काम सुरू करणेबाबत लेखी पत्र…

Read More

कणकवलीत उद्या उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार…

सभेत परशुराम उपरकर ‘उद्धव’मार्ग स्वीकारणार.. कणकवली ः रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शुक्रवारी सायंकाळी 6 वा. येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर जाहीर सभा होणार आहे. या सभेला ठाकरे शिवसेनेचे नेते, महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. या सभेत माजी आमदार परशुराम उपरकर हे…

Read More

कोकण विभागीय रील शहाणा स्पर्धेत देवगडची छाप…

ऋत्विक धुरी, आकाश सकपाळ हे एक लाखाचे ठरले मानकरी.. देवगड –रिल शहाणा, कोकणचा कॅल्फोर्निया-विकासाच्या पाऊलखूणा या स्पर्धेतदेवगडचे ऋत्विक धुरी आणि आकाश सकपाळ प्रथम.. रोख १ लाख रूपयांचे पारितोषिक पटकावले.. एका दिड मिनिट च्या रिल मध्ये १९९९ ते २०२४ पर्यंतचा कोकण चा विकसीत प्रवास उलगडला. ही रिल तुम्ही rutvik.rangkarmi.7117 या इंस्टाग्राम पेजवर पाहू शकता..रिल शहाणा ही…

Read More

तिथवलीतील बुथप्रमुख विजय काडगे यांचा उबाठा गटाला जय महाराष्ट्र…

आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत घेतला भाजपाचा झेंडा हाती.. ⚡वैभववाडी ता.०२-: तिथवली गावातील विजय शंकर काडगे यांनी उबाठा गटाला जय महाराष्ट्र करत भाजपात प्रवेश केला आहे. तिथवली गावात उबाठा गटात बुथप्रमुख पदावर काडगे अनेक वर्ष कार्यरत होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. वैभववाडी भाजपा कार्यालयात आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत श्री. काडगे…

Read More

सत्ताधाऱ्यांकडून शासकीय यंत्रणांचा वापर…

शिवसेना नेते अतुल रावराणे यांचा गंभीर आरोप.. ⚡कणकवली ता.०२-: लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सत्ताधारी पक्षाकडून शासकीय यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. त्यात जिल्हा बँक केंद्रस्थानी आहे. अनेकांना कर्जाचे आमिष, जप्तीच्या धमक्या देणे सुरु असून जिल्हा बँक व सोसायट्यांमध्ये राजकीय बैठका घेतल्या जात आहेत. जिल्हा बँकेचा पैसा निवडणुकीसाठी वापरला जात आहे. बँकेच्या सभासदांना विविध प्रलोभणे दिली…

Read More

महाविकास आघाडीचे नेते टीका करायची म्हणून मोदींना टार्गेट करत आहेत…

देश महासत्ता बनण्यासाठी मोदींना साथ देणे गरजेचे आहे:देवगड येथील प्रचार सभेत नारायण राणे यांचे आवाहन.. देवगड)(प्रतिनिधी)देश महासत्ता होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सज्ज झाला असून. २०३० सालामध्ये भारत देश ही जगातील तिसरी आर्थिक महासत्ता म्हणून जन्माला येईल. असे असताना केवळ टीका करायची म्हणूनच महाविकास नेते मोदींवर टीका करत आहेत. उद्धव ठाकरे यांना कोकणाबद्दल अजिबात…

Read More

नारायण राणे यांना सर्वाधिक मताधिक्य सावंतवाडी मतदारसंघातून आवश्यक…

वेंगुर्ले येथील प्रचार सभेत मंत्री केसरकर यांचे आवाहन.. वेंगुर्ले: पर्यटनाच्या दृष्टीने पुढे येणारा काळ हा वेंगुर्ले तालुक्याचा असणार आहे. वेंगुर्ल्यात ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांचे स्मारक बॅरिस्टर नाथ पै यांचे स्मारक उभे राहिले आहे. तुमचा आर्थिक विकास झाल्याशिवाय समाज सुखी होणार नाही आणि म्हणून ही निवडणूक विकासाची लढाई आहे. कोणत्याही परिस्थितीत ही लढाई आपल्याला जिंकायलाच…

Read More
You cannot copy content of this page