Headlines

खारेपाटण ग्रा. पं. कर्मचाऱ्यांचा सन्मान…

⚡कणकवली ता.०३-: महाराष्ट्र दिनाचे आैचित्यसाधून खारेपाटण ग्रा. पं. तर्फे कर्मचारी वर्गाचा सन्मान करण्यात आला.यावेळी सरपंच प्राची ईसवलकर, उपसरपंच महेंद्र गुरव, ग्रा. पं. सदस्य गुरुप्रसाद शिंदे, किरण कर्ले, जयदीप देसाई,सुधाकर ढेकणे, मानली होनाळे, दक्षता सुतार, ग्रामविकास अधिकारी जी. एस. वेंगुर्लेकर, देवानंद ईसवलकर आदी उपस्थित होते. आरंभी ग्रा. पं. कर्मचारी अजय तेली यांना ध्वजारोहणाचा मान दिला. त्यानंतर…

Read More

वसंत चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश…

⚡कणकवली ता.०३-: शिवसेना उबाठा गटाचे माईणचे शाखाप्रमुख वसंत चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षात माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी शक्ती केंद्रप्रमुख राजू हिर्लेकर, संदीप सावंत, नितीन पाडावे, प्रशांत आडेकर, अजय घाडीगावकर, गणेश तांबे, भाई आबिलकर, संजय सरवणकर, दिलीप सावंत यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Read More

वसंत चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश…

⚡कणकवली ता.०३-: शिवसेना उबाठा गटाचे माईणचे शाखाप्रमुख वसंत चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षात माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी शक्ती केंद्रप्रमुख राजू हिर्लेकर, संदीप सावंत, नितीन पाडावे, प्रशांत आडेकर, अजय घाडीगावकर, गणेश तांबे, भाई आबिलकर, संजय सरवणकर, दिलीप सावंत यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Read More

नारायण राणे आणि दीपक केसरकर यांच्यातील विळी भोपळ्याची संस्कृती सावंतवाडीकर स्वीकारणार नाही…

पुंडलिक दळवी; शहरात कितीही रॅली काढल्या तरी सावंतवाडीतील जनता महाविकास आघाडी सोबतच.. ⚡सावंतवाडी ता.०३-: स्वार्थासाठी राजकीय पोळी भाजून घेण्याची वृत्ती ही येणाऱ्या पिढीसाठी घातक आहेत. नारायण राणे आणि दीपक केसरकर यांच्यातील विळी भोपळ्याची संस्कृती येथील जनता स्वीकारणार नाही, जनता त्यांच्या दिखावू पणाला बसणार नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये याचे निश्चितच पडसाद दिसतील अशी टीका राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक…

Read More

जीएसटीचा फेरविचार, ज्येष्ठांच्या समस्या सोडविण्याबाबत कार्यवाही करू…

खा. विनायक राऊत यांचे आश्वासन: कणकवलीतील व्यापारी व ज्येष्ठांनी घेतली राऊत यांची भेट.. कणकवली ः केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार आल्यास जीएसटीबाबत निश्चितपणे फेरविचार केला जाईल. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या सवलतींबाबतही उचित कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन मविआचे उमेदवार तथा खासदार विनायक राऊत यांनी दिले. येथील विजय भवनमध्ये शहरातील व्यापारी व ज्येष्ठ नागरिक संघासोबत श्री. राऊत…

Read More

राणेंच्या प्रचारार्थ चिंचवलीत रॅली…

⚡कणकवली ता.०३-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ चिंचवलीत भाजपतर्फे रॅली काढण्यात आली. या रॅलीत खारेपाटण शक्तीप्रमुख सूर्यकांत भालेकर, सरपंच अशोक पाटील, उपसरपंच राजेंद्र पेडणेकर, बूथ कमिटी अध्यक्ष रवींद्र गुरव, तुकाराम गुरव, चंद्रकांत पेडणेकर, महेश बांदिवडेकर, दिलीप शिर्सेकर, दीपक बांदिवडेकर, मधुकर बांदिवकेडकर, अनिल पेडणेकर, राजा पेडणेकर, पांडुरंग पेडणेकर, चंद्रकांत गुरव,…

Read More

वारगाव येथे राणेंचा घरोघरी प्रचार…

⚡कणकवली ता.०३-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा वारगाव येथे महायुतीच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घरोघरी प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रचारात माजी जि. प. सदस्या रत्नप्रभा वळंजू, सरपंच नम्रता शेट्ये, उपसरपंच नाना शेट्ये, ग्रा. पं. सदस्य दिलीप नावळे, राजा जाधव, श्री. कुलकर्णी, कविता शेट्ये यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. वारगाव येथील…

Read More

आदित्य ठाकरे हे लढवय्ये नेते,त्यामुळे गद्दार दीपक केसरकरांनी उगाच वायफळ बडबड करू नये…

रुपेश राऊळ: विनायक राऊतांनीदहा वर्षात काय केले याच स्वतः केसरकरांनी आत्मपरीक्षण करावे.. ⚡सावंतवाडी ता.०३-: युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे लढवय्ये नेते आहेत त्यामुळे जनतेचा विश्वास गमावलेल्या गद्दार दीपक केसरकर यांनी उगाच वायफळ बडबड करून त्यांच्यावर बोलण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे दिला. तर खासदारांनी दहा वर्षात…

Read More

अवैध दारू वाहतूक प्रकरणी सावंतवाडी चौकुळ येथील एक जण ताब्यात…

इन्सुली उत्पादन शुल्क पथकाची कारवाई: 7 लाख 58 हजार चा मुद्देमाल जप्त… ⚡बांदा ता.०३-: मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर इन्सुली- सावंतवाडी रोडवर अवैधरित्यामद्याची वाहतूक करताना चौकुळ येथील एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.ही कारवाई आज पहाटे करण्यात आले असून त्याच्याकडून तब्बल 7.58,000 हजार चा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. गोपाळ गावडे वय 36 राहता सावंतवाडी चौकुळ असे…

Read More

कुडाळमध्ये महायुती प्रचारात आघाडीवर…

कुडाळ, प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असून महायुतीकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्री उशिरापर्यंत घरोघरी भेटी कार्यक्रम सुद्धा सुरू आहेत. कुडाळ शहरात महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे, शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख बंटी तुळसकर, नगरसेवक विलास कुडाळकर, नगरसेवक राजीव कुडाळकर, नगरसेवक अभी गावडे, राकेश कांदे, रोहित…

Read More
You cannot copy content of this page