कुडाळमध्ये महायुती प्रचारात आघाडीवर…

कुडाळ, प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असून महायुतीकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्री उशिरापर्यंत घरोघरी भेटी कार्यक्रम सुद्धा सुरू आहेत. कुडाळ शहरात महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे, शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख बंटी तुळसकर, नगरसेवक विलास कुडाळकर, नगरसेवक राजीव कुडाळकर, नगरसेवक अभी गावडे, राकेश कांदे, रोहित भोगटे, नगरसेवक गणेश भोगटे, आबा धडाम, रेवती राणे, रेखा काणेकर, साक्षी सावंत आदी प्रचारसभेत सक्रिय आहेत.

You cannot copy content of this page