राणेंच्या प्रचारार्थ चिंचवलीत रॅली…

⚡कणकवली ता.०३-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ चिंचवलीत भाजपतर्फे रॅली काढण्यात आली. या रॅलीत खारेपाटण शक्तीप्रमुख सूर्यकांत भालेकर, सरपंच अशोक पाटील, उपसरपंच राजेंद्र पेडणेकर, बूथ कमिटी अध्यक्ष रवींद्र गुरव, तुकाराम गुरव, चंद्रकांत पेडणेकर, महेश बांदिवडेकर, दिलीप शिर्सेकर, दीपक बांदिवडेकर, मधुकर बांदिवकेडकर, अनिल पेडणेकर, राजा पेडणेकर, पांडुरंग पेडणेकर, चंद्रकांत गुरव, सोहम बांदिवडेकर, प्रमोद पेडणेकर, श्रीधर गावणकर, शंकर पेडणेकर, गुणाजी अंम्बे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page