रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयात गुणवंतांचा सत्कार व नवोदितांचे स्वागत…

⚡मालवण ता.२६-:कृ.सी. देसाई शिक्षण मंडळ संचलित स. का. पाटील. सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालय मालवण येथे शैक्षणिक वर्ष २०२४- २५ साठी प्रवेश घेतलेल्या इयत्ता ११वी च्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव तसेच बारावी परीक्षेतील उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ महाविद्यालयाच्या श्रीपाद भवन येथे संपन्न झाला. बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व अकरावीमध्ये प्रवेश घेतलेल्या नवोदित विद्यार्थ्यांचे स्वागत संस्था…

Read More

राजन तेली यांनी कोकण पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील प्रत्येक बुथवर दिली भेट….

⚡सावंतवाडी ता.२६-: कोकण पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजप सावंतवाडी विधानसभा प्रमुख राजन तेली यांनी सावंतवाडी मतदारसंघातील बुथला भेट देत आढावा घेतला.दरम्यान महाविकास आघाडी व महायुतीमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळत असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार या कड्याचा संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिला आहे.

Read More

कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचा बंद असलेला पुरुष कक्ष देखील सुरू…

डॉ. पंकज पाटील यांची माहिती ; यापुढे रुग्णांना चांगली सेवाही मिळणार.. ⚡कणकवली ता.२६-: मागील काही दिवसांपासून कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील काही वॉर्ड चे दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे काही दिवस रुग्णालयातील पुरुष कक्ष, ऑपरेशन थिएटर त्याचबरोबर इतर काम देखील सुरू होती. दुरुस्तीनंतर सध्याच्या परिस्थितीत आता ऑपरेशन थिएटर आणि काम सुरू असल्याने बंद असलेला पुरुष कक्ष मंगळवार…

Read More

कोकण पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजू परब यांनी बांदा येथील बुथला दिली भेट…

⚡सावंतवाडी ता.२६-: कोकण पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपा उपाध्यक्ष संजू परब यांनी बांदा येथील बुथला भेट देत आढावा घेतला.दरम्यान कोकण पदवीधर निवडणुकीत भाजप कडून निरंजन डावखरे तर महाविकास आघाडीकडून रमेश कीर यांच्यात खरी लढत असून यात कोण बाजी मारते याकडे आता संपूर्ण लक्ष लागून राहिला आहे.

Read More

नायपर-२०२४ परीक्षेत भोसले फार्मसी कॉलेजचे उल्लेखनीय यश…

⚡सावंतवाडी ता.२६-: नायपर-२०२४ या राष्ट्रीय स्तरावरील संयुक्त प्रवेश परीक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, फार्मास्युटिकल्स विभाग, रसायने आणि खते मंत्रालय, भारत सरकार यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या या परीक्षेत भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या तीन विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले आहे. आपली उज्वल परंपरा कायम ठेवत चालू वर्षीही कॉलेजच्या तेजस नरेश…

Read More

कोकण पदवीधर निवडणुकीसाठी उद्या मतदान ; १३ उमेदवार निवडणूक रिंगणात…

तालुक्यातून १६७९ मतदार बजावणार मतदानाचा हक्क ; चार केंद्रावर होणार मतदान.. ⚡देवगड ता.२५-: महाराष्ट्र विधान परिषद कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उद्या २६ जून २०२४ रोजी मतदान होत आहे. देवगड तालुक्यात चार केंद्रावर मतदान होणार आहे .या निवडणुकीसाठी देवगड तालुक्यातून १६७९ पदवीधर मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीत भाजपा महायुतीचे उमेदवार म्हणून निरंजन डावखरे…

Read More

गोवा महामार्गालगत फिट येऊन पडल्याने युवकाचे निधन

⚡बांदा ता.२५-: बांदा – देऊळवाडी येथील आपा भीमसेन चव्हाण (वय ३८) या युवकाचे मुंबई गोवा महामार्गालगत फिट येऊन पडल्याने निधन झाले. काल सायंकाळी उशिरा त्याला तात्काळ उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असतानाच अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने त्याचे निधन झाले. बांदा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या मागे आई,…

Read More

निकालाची उज्ज्वल परंपरा कौतुकास्पद…

विनायक कारभाटकर:अणसूर पाल हायस्कूलमधील एसएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न.. ⚡वेंगुर्ला ता.२५-: सत्य, प्रामाणिक निष्ठा व कठर मेहनतीने मिळविलेले यश हे सर्वोत्तम यश असून ते जीवनात अखंड टिकते. सद्विचार, सदाचार व सद्गुण ही आपल्या जीवनात उर्जेसारखे कार्य करून आपल्याला उन्नत्तीसाठी यश व समाधान देतात. ग्रामीण भागातील शाळेची दहावीतील १०० टक्के निकालाची उज्वल परंपरा आणि विद्यार्थ्यांनी…

Read More

अजय गोंदावळे यांनी दिव्यांग मुलांना जीवनावश्यक वस्तुचे वाटप…

सावंतवाडी ता.२५-: आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडी भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी दिव्यांग मुलांना जीवनावश्यक वस्तुचे वाटप केले. शहरातील शिरोडा नाका येथील जेष्ठ नागरिक सुविधा केंद्र येथे असलेल्या दिव्यांग मुलांसोबत केक कापून आमदार राणे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी दीनानाथ नाईक बास्तीव…

Read More

आधार कार्ड व्हेरिफिकेशन करा….

बांदा सहकारी सोसायटीकडून रेशन धारकांना आवाहन.. बांदा (प्रतिनिधी) : बांदा सहकारी सोसायटीच्या सर्व रेशन कार्डधारकांनी आपल्या कुटुंबियांसमवेत रेशन दुकानात जाऊन रेशन कार्डमधील नमूद सर्व व्यक्तींचे आधार कार्ड घेऊन त्याचे व्हेरिफिकेशन करणे शासनाने सक्तीचे केले आहे. अन्यथा रेशनकार्ड मधून सदर नावे वगळल्यास सर्वस्वी जबाबदारी रेशनकार्ड धारकांची राहील. आपला मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करून घ्या. तसेच…

Read More
You cannot copy content of this page