पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडियचे’ जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन…

⚡सिंधुदुर्ग,दि.०४: ‘व्हॉईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग’ च्या वतीने दैनिक, साप्ताहिक, टिव्ही, रेडिओ, सोशल मीडिया या वेगवेगळ्या विभागातील पत्रकारांच्या मागण्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे काळ्या फिती लावून आंदोलन छेडण्यात आले. यावेळी पत्रकारांच्या न्याय व हक्कांसाठी विविध घोषणा देण्यात आल्या. यानंतर पत्रकारांच्या विविध मागण्यांकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले. यावेळी व्हॉईस ऑफ…

Read More

शिष्यवृत्ती परिक्षेत सिद्धी गावडेचे यश…

⚡वेंगुर्ला ता.०४-: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यावतीने फेब्रुवारी २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली आहे. यामध्ये वेंगुर्ला येथील सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूलची विद्यार्थिनी कु.सिद्धी भरत गावडे ही पूर्व माध्यमिक परीक्षेमध्ये शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरली आहे. या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष इर्शाद शेख, संचालक प्रशांत नेरुरकर, सचिव दत्तात्रय परुळेकर, मुख्याध्यापिका मनीषा…

Read More

ज्युनिअर न्यूटन टॅलेंट सर्च परीक्षेत अनिष आरोस्कर तालुक्यात दुसरा…

⚡वेंगुर्ला ता.०४-: ब्रिलियंट एज्युकेशन सोसायटी मार्फत २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात घेतल्या गेलेल्या ज्युनिअर न्यूटन टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये वेंगुर्ला येथील सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूलचा अनिष अखिल आरोस्कर हा वेंगुर्ला तालुक्यामध्ये दुसरा आला असून याबद्दल त्याला रौप्य पदक, रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष इर्शाद शेख, संचालक प्रशांत नेरुरकर, सचिव दत्तात्रय…

Read More

देवगड रोटरी क्लबच्या वतीने होणार संजय धुरी यांच्या कथा काव्यसंग्रहाचे प्रकाशन…

देवगड (प्रतिनिधी) देवगड रोटरी क्लबचे माजी सेक्रेटरी संजय धुरी यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन शनिवार ६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय जामसंडे येथे होणार आहे. देवगड रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड या संस्थेचे सेक्रेटरी संजय भालचंद्र धुरी यांचे अचानक निधन झाले. त्यांनी लिखित केलेल्या कथा व काव्यसंग्रहाचे प्रकाशन व्हावे अशी त्यांची…

Read More

सावंतवाडी पोलीस ठाण्याचे माजी उपनिरीक्षक बाबू तेली यांचे निधन..

⚡सावंतवाडी ता.०४-: येथील पोलीस ठाण्यातून पोलीस उपनिरीक्षक पदावरून निवृत्त झालेले बाबु तेली याचे आज निधन झाले. त्याच्या निधनाने पोलीस कर्मचारी मित्र परिवारातून हळहळ व्यक्त होत आहे.

Read More

सावंतवाडीतील पत्रकार मित्रांच्या वतीने माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांचा वाढदिवस साजरा…

माजी नगराध्यक्ष संजू परब यांची विशेष उपस्थिती.. ⚡सावंतवाडी ता.०४-: येथील नगरपरिषदेचे माजी सभापती, नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांचा वाढदिवस सावंतवाडी येथील पत्रकार मित्र परिवाराच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांची विशेष उपस्थिती लाभली. सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, माजी अध्यक्ष प्रवीण मांजरेकर, पत्रकार सचिन रेडकर, राजाराम धुरी,…

Read More

सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली संघ विभाग स्तरासाठी पात्र…

⚡आंबोली ता.०४-: सिंधुदुर्ग जिल्हा क्रिडा परिषद व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आयोजित सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूलच्या पंधरा व सतरा वर्षाखालील दोन्ही संघांनी जिल्हास्तरावर विजेतेपद पटकावून विभागस्तरासाठी पात्र ठरले आहेत. जिल्हास्तरावर विजेतेपद पटकावून सिंधुदुर्ग सैनिक स्कूलने आपला दबदबा कायम राखला आहे. वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगांव येथे दिनांक. ०२/०७/२०२४ व दिनांक ०३/०७/२०२४ रोजी…

Read More

अवैध दारू वाहतूक प्रकरणी उस्मानाबाद येथील दोघे ताब्यात…

आज सकाळची कारवाई: अकरा लाखाचा मुद्देमाल जप्त.. ⚡बांदा ता.०४-: मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर इन्सुली येथील कार्यालजवळ अवैधरित्या मद्याची वाहतूक करताना उस्मानाबाद येथील दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे ही कारवाई सकाळच्या सुमारास करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल 11 लाख 18 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान या प्रकरणी आकाश शेरकर (वय 20) व आकाश…

Read More

आंबोलीतील विजेच्या समस्या त्वरित सोडवा…

ग्रामस्थांची अभियंतांकडे मागणी; हॉटेल व्यवसायिकांना देखील बसतोय मोठा फटका.. ⚡आंबोली ता.०४-: आंबोली भागात वारंवार वीज खंडित होत असून भौगोलिक दृष्ट्या विचार करता आंबोलीत दिवस रात्र काळोख असतो, त्यामध्ये घरामध्ये वावरताना सुद्धा वृद्ध व रुग्ण लोकांना भरपूर त्रास सहन करावा लागतो, त्यामुळे तात्काळ आंबोली विभागातील विजेच्या समस्या सोडवा अशी मागणी आज आंबोली ग्रामस्थांनी आज सावंतवाडी येथील…

Read More

आंबा काजू भात उत्पादक शेतकऱ्यांची कर्ज माफ करा…

अर्चना घारें: आम.जयंत पाटील यांचे शिवाजी महाराज शेतकरी संघटनेच्या वतीने वेधले लक्ष… ⚡सावंतवाडी ता.०४-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू व भात उत्पादक शेतकऱ्यांच्या कर्ज माफी संदर्भात विधानसभेत लक्षवेधी मांडण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार प्रदेशाध्यक्ष तथा आमदार मा. श्री. जयंत पाटील यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे परब व…

Read More
You cannot copy content of this page