वीज आयोग’ यंत्रणा प्रबळ झाली पाहिजे…
प्रताप होगाडे:कुडाळ मध्ये वीज ग्राहकांचा जनता दरबार:ग्राहकांनी वाचला वीज समस्यांचा पाढा.. ⚡कुडाळ ता.०४-: राज्य सरकार आणि आयोग या दोघांची जरब महावितरण कंपनीवर असली पाहिजे. पण वीज नियामक आयोगाचा धाक आज कोणालाच नाही. या उलट महावितरण कंपनी मालक झालेली आहे. या कंपनीचा सरकारमधील ऊर्जा विभाग उजवा हात आणि आयोग डावा हात झाला आहे, मालकी महावितरण कंपनीकडे…
