सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांना उद्या सुट्टी…

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेत सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाकडून उद्या ९ जुलै २०२४ रोजी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यात महाविद्यालय, शाळा, शैक्षणिक संस्था यांच्यासाठी सुट्टी देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुट्टे यांनी आज सायंकाळी दिले आहेत.

Read More

वागदे ग्रा पं च्या वतीने १२ वि उत्तीर्ण मुलांना मोफत संगणक प्रशिक्षण…

कणकवली : वागदे ग्रामपंचायत च्या वतीने गावातील १२ वि उत्तीर्ण झालेल्या १० विद्यार्थ्यांना मोफत संगणक प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांना सरपंच संदीप सावंत यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामसेवक युवराज बोराडे, लक्ष्मण घाडीगांवकर, उमेश घाडीगांवकर आदी उपस्थित होते. शासकीय नोकरीसाठी अनिवार्य असलेला एम एस सी आय टी हा संगणक…

Read More

हरकुळ येथे कृषी महाविद्यालय, फोंडाघाटच्या कृषीदूतांनी केले मार्गदर्शन…

ग्रामीण कृषी जागरुकता व कृषी औदयोगिक कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत दिली माहिती.. ⚡कणकवली ता.०८-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या हरकुळ येथे नुकतेच, ब्राम्हणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळ अंतर्गत कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडाघाट येथील कृषी पदवीच्या अंतिम वर्षातील कृषीदूतांनी नुकतेच, ‘ग्रामीण कृषी जागरुकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम’ अंतर्गत निकृष्ट चाऱ्याची पौष्टिकता वाढविण्याचे तंत्र याचे मार्गदर्शन…

Read More

रोटरी क्लब मालवणच्या अध्यक्षपदी रमाकांत वाक्कर यांची निवड…

सचिवपदी पंकज पेडणेकर तर खजिनदारपदी रंजन तांबे ; १४ रोजी पदग्रहण सोहळा.. ⚡मालवण ता.०८-: रोटरी क्लब ऑफ मालवणची सन २०२४ – २५ या वर्षासाठी नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली असून अध्यक्षपदी रमाकांत वाक्कर यांची निवड करण्यात आली आहे, तर सचिव पदी पंकज पेडणेकर व खजिनदार पदी रंजन तांबे यांची निवड करण्यात आली आहे. या नवीन कार्यकारिणीचा…

Read More

मालवण येथील शासकीय विश्रामगृहाला देखील गळती…

सार्वजनिक बांधकाम मंत्री अधिकारी आणि ठेकेदारावर काय कारवाई करणार?:आमदार वैभव नाईक यांचा सवाल.. ⚡मालवण ता.०८-: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कणकवली येथील नुतन विश्राम गृहाला गळती लागली असून याचा पोलखोल आमदार वैभव नाईक यांनी केला. दरम्यान मालवण मेढा येथील सा. बा. विभागाच्या सिंधुरत्न (आरसे महाल) विश्रामगृहाची माहिती घेतली असता या विश्राम गृहाला देखील गळती लागल्याचे निदर्शनास आले….

Read More

काळसे बागवाडीला पुराच्या पाण्याचा वेढा…

शेतीचे मोठे नुकसान:प्रशासनाकडून मदतकार्य सूरू.. ⚡मालवण ता.०८-: गेले दोन दिवस संततधार कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कर्लीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याने सोमवारी पहाटे मालवण तालुक्यातील काळसे बागवाडीला पुराच्या पाण्याने वेढा दिला. काही घरांना पाण्याने वेढा दिल्याने बागवाडी ग्रामस्थांची तारांबळ उडून शेतकरी व ग्रामस्थांनी आपली गुरे, ट्रॅक्टर, शेती अवजारे व अन्य वाहने सुरक्षित स्थळी हलवली. मात्र पुरसदृश्य…

Read More

शहराला पाणीपुरवठा करणारे पाळणेकोंड धरण ‘ओव्हर फ्लो’…

सावंतवाडी : सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणारे पाळणेकोंड धरण ‘ओव्हर फ्लो’ झाले आहे. गेले दोन दिवस सतत कोसळणाऱ्या पावसामुळे धरण पुर्ण क्षमतेने भरले आहे. दुपारीतीन वाजून १७ मिनिटांनी धरणाचा पहिला हायड्रोलिक दरवाजा उघडण्यात आला. या दरवाजातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. याबाबतची माहिती माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली आहे.

Read More

मुंबई-गोवा महामार्गाचे पावसात बारा वाजले…

इर्शाद शेख:पावसाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षरशः थोबाड फोडले.. ⚡कुडाळ ता.०८-: मुंबई-गोवा महामार्गाचे गेली १३ वर्षे काम सुरू आहे. बांधकाम विभागाच्या म्हणण्यानुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. हजारो कोटी रूपयांचा खर्च या महामार्गावर करण्यात आला आहे. दरवर्षीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी होत असते त्यामुळे यावर्षीच जास्त पाऊस पडला असे म्हणता येणार नाही. जर दरवर्षीच अशा…

Read More

चाफेलीत कॉजवे गेला वाहून…

ऐन पावसाळ्यात ग्रामस्थ अडचणीत:काम निकृष्ट असल्याचा होतोय आरोप.. ⚡कुडाळ ता.०८-: तालुक्यात माणगांव खोर्‍यातील चाफेली काजरगोठणवाडी मुख्य रस्त्यावरील कॉजवेचा एक भाग निकृष्ठ कामामुळे रविवारी झालेल्या पुराच्या पाण्यात वाहुन गेला. त्यामुळे येथील ग्रामस्थांची मोठी गैरसोय झाली आहे. ऐन पावसाळी मौसमात कॉजवे वाहून गेल्याने आता करायचे काय? असा प्रश्न येथील नागरीकांना पडला आहे. गेले दोन दिवस माणगाव खोर्‍यातील…

Read More

देवगडात वादळी वाऱ्यामुळे सुमारे सुमारे १४ लाखांचे नुकसान…

सर्वाधिक १९८ मिमी पाऊस:शिरगाव, दाभोळे ,खाकशी, जामसंडे ,किंजवडे येथे मोठे नुकसान.. देवगड(प्रतिनिधी) देवगड तालुक्यात रविवारी सायंकाळी सोमवारी दुपारपर्यंत वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार अतिवृष्टीनेहाहाकार माजविला.तालुक्यातील नदि नाले दुथडी भरून वाहत होते बऱ्याच ठिकाणी सकल भागातील कॉजवे पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती. तर वाडा चांभारभाटी पुलानजीक पाणी आल्याने पडेल देवगडची वाहतुक बंद होती.देवगड नांदगाव मुख्य रस्त्यावर…

Read More
You cannot copy content of this page