शहराला पाणीपुरवठा करणारे पाळणेकोंड धरण ‘ओव्हर फ्लो’…

सावंतवाडी : सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणारे पाळणेकोंड धरण ‘ओव्हर फ्लो’ झाले आहे. गेले दोन दिवस सतत कोसळणाऱ्या पावसामुळे धरण पुर्ण क्षमतेने भरले आहे. दुपारी
तीन वाजून १७ मिनिटांनी धरणाचा पहिला हायड्रोलिक दरवाजा उघडण्यात आला. या दरवाजातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. याबाबतची माहिती माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page