सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांना उद्या सुट्टी…

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेत सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाकडून उद्या ९ जुलै २०२४ रोजी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यात महाविद्यालय, शाळा, शैक्षणिक संस्था यांच्यासाठी सुट्टी देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुट्टे यांनी आज सायंकाळी दिले आहेत.

You cannot copy content of this page