जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया पुन्हा राबवावी…

शिक्षक भारतीचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन.. सिंधुदुर्गनगरी ता९जिल्ह्यातील शुन्य शिक्षकी शाळांतील शिक्षकांचे समायोजन करावे, आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना लगेच कार्यमुक्त करावे, जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया नव्याने राबवून बदली धारक शिक्षकांना सर्व रिक्त जागा खुल्या करण्यात याव्यात. यासह विविध २३ मागण्यासाठी महाराट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती, शाखा सिंधुदुर्ग च्या वतीने आज जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन करण्यात…

Read More

शहरातील वेंगुर्ले बस स्टँडच्या प्रसाधनगृहाची दुर्दशा…

प्रवाशांची गैरसोय : सामाजिक बांधिलकीची नारजी सावंतवाडी : सावंतवाडी-वेंगुर्ला बस स्टॅन्डवरील प्रसाधनगृहाची अक्षरशः दुर्दशा झाली आहे. त्या प्रसाधनगृहाची दुरुस्ती करण तर दूरच स्त्री व पुरुष दोन्ही प्रसाधनगृहाच्या दरवाजांना जाळी ठोकून प्रसाधनगृह बंद करण्यात आले आहेत. याबाबत सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे ऐन पावसाच्या दिवसात प्रवासी महिला, विद्यार्थिनी तसेच त्या परिसरातील…

Read More

येणाऱ्या निवडणुकीत मंत्री दीपक केसरकर हे ना घर का ना घाट का होणार…

बाळा गावडे:दीपक केसरकरे फक्त मायनिंग लॉबीचे एजंट आहेत ⚡सावंतवाडी ता.०९-: सवंग लोकप्रियतेसाठीच मंत्री दीपक केसरकर यांनी विकासाच्या वल्गना केल्या, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केसरकर पुन्हा कोट्यवधी रुपयांचा निधी, जर्मनीत तरुणांना रोजगार, पर्यटन प्रकल्प यावर बोलत आहेत, सुज्ञ जनता दीपक केसरकर यांच्या भूलथापांना आता बळी पडणार नाही, येत्या निवडणुकीत सावंतवाडी विधानसभा मतदार संघात परिवर्तन अटळ आहे, असा…

Read More

शहराला पाणीपुरवठा होणारे कुणकेरी येथील पाळणेकोंड धरण तुंडूब …

मुख्याधिकाऱ्यांनी भेट देऊन जलपूजन करून धरणाला नारळ केला अर्पण.. ⚡सावंतवाडी ता.०९-: येथील शहराला पाणीपुरवठा होणारे कुणकेरी येथील पाळणेकोंड धरण तुंडूब भरले असून पालिकेकडून धरणाचे सहाही हायड्रोलिक दरवाजे उघडण्यात आले आहेत दरम्यान मुख्याधिकारी श्री सागर साळुंखे यांनी या ठिकाणी भेट देऊन जलपूजन करून धरणाला नारळ अर्पण केला. सावंतवाडी नगरपालिकेच्या मालकीचे कुणकेरी येथे पाळणे कोंड धरण आहे…

Read More

निलेश राणे यांच्या कडून आंबेरी पुलाची पहाणी…

जोडरस्त्यांच तत्काळ सुरू करण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश.. ⚡ओरोस ता.०९-: सिंधुदुर्गात झालेल्या अतिवृष्टीमुळे कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्याला जोडणाऱ्या सर्वात महत्वाच्या निर्मला नदीवरील आंबेरी येथील जुन्या पुलाचा काही भाग खचून वाहतुक बंद झाली होती. सदरील ठिकाणी नवीन पूल उभारणी होऊन देखील जोडरस्ते व इतर काही अडचणींमुळे हा पूल वाहतुकीसाठी अद्याप खुला झालेला नाही, या पार्श्वभूमीवर…

Read More

बाजारपेठेत पाणी न तुंबण्यासाठी खबरदारी घ्या…

व्यापारी संघाची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी ; बंदिस्त गटार नाल्यांची साफसफाई करा ⚡सावंतवाडी ता.०९-: तालुक्यात रविवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे सावंतवाडी शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणी तुंबल्याने व्यापारी वर्गांचे मोठे नुकसान झाले. मात्र ही परिस्थिती नेमकी कशाने ओढवली यासाठी पालिका प्रशासनाने बाजारपेठेतील गटारांचा तसेच अन्य तांत्रिक बाबींचा विचार करून आवश्यक ती उपाययोजना राबवावी. शक्यतो बंदिस्त गटार व नाले माणसे…

Read More

आगामी विधानसभेला सावंतवाडीतून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार मिळावा…

भाजपच्या बैठकीत एकमुखी ठराव; संजू परब यांची माहिती.. ⚡सावंतवाडी ता.०९-: आगामी विधानसभा निवडणुकीत कोणालाही उमेदवारी मिळो परंतु तो भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार हवा असा एकमुखी ठराव आज भाजपच्या बैठकीत घेण्यात आला आहे.याबाबतची माहिती संजू परब यांनी दिली.दरम्यान आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपची महत्त्वपूर्ण बैठक सावंतवाडीत पार पडली. यावेळी दोडामार्ग तालुकाध्यक्ष सुधीर दळवी…

Read More

केसरकर- तेली मायनिंग प्रकल्पाविरोधात ठामपणे उभं राहण्याचे धाडस दाखवणार का…?

जयेंद्र परूळेकर यांचा सवाल:अतिवृष्टीमुळे तालुक्यात झालेले नुकसान बद्दल दोघांना सोयरसुतक नसल्याची केली टीका.. ⚡सावंतवाडी ता.०९-: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात आमदारकीची दावेदारी मांडणाऱ्या महायुतीच्याच दोन पक्षातील शिलेदारांकडे सदर मायनिंग प्रकल्पाविरोधात ठामपणे उभं राहण्याचे धाडस आहे का? असा सवाल ठाकरे सेनेचे प्रवक्ते जयेंद्र परुळेकर यांनी मंत्री केसरकर व माजी आमदार राजन तेली यांना केला आहे. दरम्यान महायुती मध्ये…

Read More

सोनवडे तर्फ हवेली येथील रवींद्र वामन घोगळे यांच अतिवृष्टीमुळे घर कोसळून नुकसान…

भाजपा नेते निलेश राणे यांच्याकडून तत्काळ अर्थीक मदत सुपूर्द… ⚡सावंतवाडी ता.०९-: गेले दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कुडाळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून अनेक गावात याचा फटका बसला आहे. सोनवडे तर्फ हवेली येथील रवींद्र वामन घोगळे यांच्या घराची भिंत कोसळुन नुकसान झाल्याची माहिती मिळताच भाजपा नेते निलेश राणे यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून घोगळे…

Read More

मुक्ताई ॲकेडमीने आंतरराष्ट्रीय कॅरम खेळाडू घडवावेत…

उर्मिला पेडणेकर:राष्ट्रीय स्तरावर निवड झालेली ॲकेडमीची साक्षी रामदुरकरचा केला सन्मान.. ⚡सावंतवाडी ता.०९-: “कॅरम खेळ सर्वांनाच आवडतो.विदयार्थ्यांनी कॅरम नियमित खेळल्यास एकाग्रता वाढेल.शालेय स्पर्धेत जिल्हास्तर ते राष्ट्रीय स्तरावर यश मिळवल्यास त्याचे गुण मिळतील. असे प्रतिपादनसौ.उर्मिला पेडणेकर यांनी केले.दरम्यान”पेडणेकर सरांनी पुढील महिन्यापासून होणा-या जिल्हास्तरीय ते राष्ट्रीय स्तरावरील शालेय व इतर स्पर्धां आणि त्यामधून मिळणा-या गुणांबाबत विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले….

Read More
You cannot copy content of this page