गणेशोत्सवापूर्वी कुडाळातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा !
नगरसेवक मंदार शिरसाट यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन कुडाळ : हिंदू धर्मीयांचा प्रमुख सण असलेला श्री गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असताना कुडाळ शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गणेशोत्सवाच्या काळात बाजारपेठेत नागरिक व वाहनांची मोठी गर्दी होणार असल्याने मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी शिवसेना नगरसेवक मंदार श्रीकृष्ण शिरसाट यांनी केली आहे. याबाबत त्यांनी…
